बॉक्सिंगच्या रिंगमधून एक्झिट, अॅडल्ट इंडस्ट्रीत एंट्री... तिच्या फोटोंनी इंटरनेटवर लावली आग

पाहा कोण आहे ही महिला खेळाडू

Updated: Oct 22, 2022, 05:01 PM IST
बॉक्सिंगच्या रिंगमधून एक्झिट, अॅडल्ट इंडस्ट्रीत एंट्री... तिच्या फोटोंनी इंटरनेटवर लावली आग  title=

मुंबई : माजी अमेरिकन बॉक्सर Paige VanZant  तिच्या खेळासोबतच तिच्या सौंदर्यासाठी ओळखले जाते. त्यानंतर तिनं बॉक्सिंग सोडून पॉर्न स्टार होण्याचा निर्णय घेतला होता. रेसलर पेज वॅनझंट सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. इतकंच काय तर तिच्या प्रत्येक पोस्टमुळे Paige VanZant  चर्चेत राहते. 

Paige VanZant ही 28 वर्षाची आहे. Paige VanZant नं खेळ सोडून पॉर्न स्टार बनण्याचा निर्णय घेतला होता. सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या Paige VanZant चे फोटो सोशल मीडियावर एखाद्या हॉट सेलिब्रिटीपेक्षा कमी नाहीत. सुमारे 6 वर्षे UFC (अल्टीमेट फायटिंग चॅम्पियनशिप) मध्ये बॉक्सर म्हणून खेळणारी माजी बॉक्सर पेज व्हॅन्जेंट अॅडल्ट वेबसाइट ओन्ली फॅन्सवर देखील सक्रिय आहे. ती वेळोवेळी तिचे हॉट फोटो ऑनलाइन फॅन्सवर शेअर करत असते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जानेवारीला दिलेल्या एका मुलाखतीत, Paige VanZant ने तिच्या पतीसोबत सेक्स टेप रेकॉर्ड केल्याचं कबूल केलं. ही सेक्स टेप तिनं प्रदर्शित करण्याचा विचार केल्याचं सांगितलं होतं. अमेरिकेची माजी बॉक्सर पैज वॅनझंटनेही खुलासा केला आहे की तिने खेळापेक्षा ऑनलाइन साइटवरून जास्त पैसे कमावले आहेत. ऑनलाइन साइटवरून, ती एका महिन्यात बॉक्सिंग करारापेक्षा अधिक कमाई करते. UFC च्या आधीही, Paige VanZant ने अनेक प्रोफेशनल फाइट आणि लीगमध्ये भाग घेतला होता. इन्स्टाग्रामवर तिचे ३.२ मिलियन फॉलोअर्स आहेत.