Panchang, 28 November 2022 : पंचांगानुसार आजचे शुभ अशुभ मुहूर्त..

जाणून घ्या शुभ कार्यासाठी आजच्या वेळेनुसार शुभ अशुभ मुहूर्त..      

Updated: Nov 28, 2022, 07:37 AM IST
Panchang, 28 November 2022 : पंचांगानुसार आजचे शुभ अशुभ मुहूर्त..     title=

Panchang, 28 November 2022:  दैनिक पंचांगाच्या माध्यमातून आपल्याला तिथी, करण, नक्षत्र, सूर्य,  चंद्राची स्थिती, हिंदू महिना आणि पक्ष, शुभ काळ, राहुकाल, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, इत्यादींबद्दल माहिती मिळते.  (todays panchang) एवढंच नाही तर कोणतंही शुभ काम करण्यासाठी शुभ मुहूर्ताची गरज असते. जाणून घ्या आजचे शुभ आणि अशुभ वेळा... 

आजचा पंचांग  28 November 2022

आजचा वार: सोमवार
पक्ष : शुक्ल पक्ष

आज सूर्योदय-सूर्यास्त आणि चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
सूर्योदय - सकाळी 6:54 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 05:24 वाजता
चंद्रोदय -  सकाळी 11:23 वाजता 
चंद्रास्त -  रात्री 09:59 वाजता

आजचे शुभ मुहूर्त
अभिजीत मुहूर्त : सकाळी 11:48 ते 12:30 पर्यंत
ब्रम्‍ह मुहूर्त:  सकाळी 5:06 ते सकाळी 6:00 पर्यंत 
प्रात: संध्‍या: सकाळी 05:33 ते 06:45 पर्यंत
संध्‍यान्‍ह संध्‍या: संध्याकाळी 05:24 ते 06:45 पर्यंत
गोधूलि मुहूर्त: संध्याकाळी 05:21 ते 05:48 पर्यंत

आजच्या अशुभ वेळा
राहुकाळ: सकाळी 08:13 ते दुपारी 03:31 पर्यंत 
यमगंड: सकाळी 10:50 ते सकाळी 12:09  पर्यंत
गुलिक काळ: दुपारी 01:28 ते दुपारी 01:12 पर्यंत
दुर्मुहूर्त: दुपारी 12:30 ते दुपारी 01:12

(वर दिलेली माहिती सामान्य माहितीच्या आधारावर आहे.. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही)