Horoscope 27 August : 'या' राशीच्या व्यक्तींनी आजच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवा!

जाणून घ्या आजचं तुमचं राशीभविष्य.

Updated: Aug 27, 2022, 07:19 AM IST
Horoscope 27 August : 'या' राशीच्या व्यक्तींनी आजच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवा! title=

मुंबई : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल, याची माहिती घेऊया. जाणून घ्या आजचं तुमचं राशीभविष्य...

मेष

आजच्या दिवशी घरातील कलह संपुष्टात येण्याची शक्यता. कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. पत्नीला भेटवस्तू द्या.

मिथुन

ज्येष्ठांच्या चरणांना स्पर्श करा. तर लांबचा प्रवास टाळा. दूध दान करा.

कर्क

नवीन घर खरेदी करण्याचे आज योग आहेत. मुलांच्या बाबतची चिंता राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

सिंह

परदेशात प्रवासाची संधी मिळणार आहे. नोकरीत यश मिळू शकणार आहे. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा.

कन्या

मनातील चिंता संपणार आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. खर्च आधीपेक्षा जास्त होईल.

तूळ

आजच्या दिवशी नोकरी बदलू नका. तुमच्या गाडीसंदर्भात काहीतरी अडचण येऊ शकते. उधार घेतलेले पैसे परत मिळतील.

वृश्चिक

आजच्या दिवशी मित्रांना भेटण्याची संधी आहे. महत्त्वाच्या गोष्टी सांभाळून ठेवा. स्वच्छतेकडे लक्ष द्या.

धनु

आजच्या दिवशी दुपारपर्यंत तुमची कामं करा. अचानक होणारी इजा टळणार आहे. तुमच्या जोडीदाराचा आदर करा.

मकर

आजच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. नवीन कामात फायदा होईल.

कुंभ

आज व्यवसायात गुंतवणूक करू नका. त्याचसोबत नात्यात सावध राहा. कोणाशीही भांडण करू नका.

मीन

ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. घर बनण्याचे योग पुढे ढकलला जाईल.