Panchang, 30 December 2022: हे वर्ष संपण्यासाठी अवघे दोनच दिवस शिल्लक काहीच दिवस शिल्लक राहिले आहे. आजचा वार शुक्रवार. वर्षाचा शेवट गोड करण्यासाठी तुम्हीही एखादा शुभ वेळ पाहत असाल तर, पंचांग तुम्हाला नक्कीच मदत करेल. दैनिक पंचांगाच्या (todays panchang) माध्यमातून आपण तिथी, करण, नक्षत्र, सूर्य, चंद्राची स्थिती, हिंदू महिना आणि पक्ष, शुभ काळ, राहुकाल, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, इत्यादींबद्दल माहिती घेणार आहोत. चला तर मग पाहूया आजचं पंचांग म्हणतंय तरी काय... (todays panchang 30 December 2022 shubh mahurat )
पक्ष - शुक्ल
तिथी- प्रथम
नक्षत्र - पूर्वाषाढा
योग - वृद्वि - 09:26 पर्यंत, घ्रुव - 29:09 पर्यंत
करण- भाव, बालव
सूर्योदय - सकाळी 06:55 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 05:23 वाजता
चंद्रोदय - सकाळी 10:02 वाजता
चंद्रास्त - रात्री 08:53
वाचा : 'या' राशीच्या व्यक्तींना मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल!
ब्रह्म मुहूर्त पहाटे 05.07 ते 6.01 पर्यंत आहे. विजय मुहूर्त दुपारी 1.54 ते 02.36 पर्यंत असेल. निशीथ काल मध्यरात्री 11:43 ते 12:37. संध्याकाळ 05.21 ते 5.48 पर्यंत गोधूलि बेला. अमृत काल रात्री 11.18 ते मध्यरात्री 12.50 पर्यंत असेल. रवियोग दुसऱ्या दिवशी सकाळी 06:12 ते 06:56.
राहुकाल दुपारी 12 ते 1.30 वा. सकाळी 07:30 ते 09:00 पर्यंत यमगंड असेल. गुलिक काल सकाळी 10:30 ते 12:00 पर्यंत असेल. दुर्मुहूर्ताचा कालावधी सकाळी 11.46 ते 12.29 असा असेल.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)