मुंबई : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.
आजच्या दिवशी तुमचा अभ्यास वेळेवर करा. कामातील अडथळे दूर होतील.
आजच्या दिवशी मनातील चिंता दूर होणार आहेत. संध्याकाळपर्यंत धनलाभ होणार आहेत.
आजच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींनी व्यवहार अतिशय काळजीपूर्वक करा. विनाकारण कोणाशीही भांडण करू नका.
या राशीच्या व्यक्तींच्या मनातील दुविधा संपेल. नोकरीत बदलाचे योग आहेत.
या राशीच्या व्यक्तींना तुमच्या प्रियजनांना नाराज करू नका. दिवस धावपळीने भरलेला असणार आहे.
आजच्या दिवशी विद्यार्थी फिरायला जातील. व्यवसायाच्या ठिकाणी कोणतेही बदल करू नका.
आजच्या दिवशी गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. मुलीच्या लग्नात थोडी मदत करा.
आज या राशीच्या व्यक्तींच्या घरात पाहुणे येणार आहेत. नोकरीमध्ये कोणतीही बदल करू नका.
कामामध्ये गती येण्याची शक्यता आहे. दुपारनंतर कोणतेही काम करू नका.
कोणाशीही खोटं बोलू नका. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.
आजच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींनी घरी वेळेवर पोहोचावं. वडिलांशी कोणत्याही गोष्टीवरून वाद घालू नका.
आजच्या दिवशी कुटुंबात आनंदाचं वातावरण राहणार आहे. रात्री उशिरापर्यंत जागू नका.