मुंबई : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घेऊया आजचं राशीभविष्य.
नोकरी किंवा व्यवसायात बदल करण्याचा विचार शक्यतो टाळा. तसंच आजच्या दिवशी पैसे कोणालाही उधार देऊ नका. मिक्स मिठाई दान करा.
आजच्या दिवशी लांबच्या प्रवासाचा योग आहेत. तसंच आज जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होतील. धावपळ करावी लागेल.
या राशींच्या व्यक्तींना थोरल्या भावाकडून सहकार्य मिळेल. आजच्या दिवशी कुटुंबातील वाद मिटतील. प्रवास शक्यतो करू नका.
आजच्या दिवशी नव्या व्यापारात गुंतवणूक करू नका. तसंच गाडी चालवताना काळजी घ्या. समाजात प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे.
आजच्या सायंकाळी घरी लवकर पोहोचा. उधार उसणवारी दिलेले पैसे परत मिळतील. अपत्य प्राप्तीचे योग आहेत.
या राशीच्या व्यक्तींना तगड्या पगाराची नोकरी मिळेल. अनपेक्षीत धनलाभ होण्याची शक्यता आहे. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल
आजच्या दिवशी प्रॉपर्टी खरेदीचे योग आहेत. मुलांकडून आनंदवार्ता मिळणार आहे. मित्राची समज काढावी लागेल.
आजच्या दिवशी लांबच्या प्रवासाचे योग आहे. तसंच या राशीच्या व्यक्तींना प्रेमात यश मिळणार आहे. रागावर नियंत्रण मिळवावं लागेल.
मनात एक वेगळ्याच आनंदाची अनुभूती येईल. अपत्य प्राप्तीचे योग आहेत. दररोजच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता.
महत्त्वाच्या कामाला प्राधान्य द्या. घरात आज कोणत्याही कामामध्ये वडिलांचा सल्ला घ्या. नाते संबंध टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
आजच्या दिवशी तुमची जुनी इच्छा पूर्ण होईल. तुमच्याबद्दलची रहस्य कोणालाही सांगू नका. व्यापारात परिवर्तनाचे योग आहेत.
या राशीच्या व्यक्तींचा मानसिक तणाव वाढेल. थोरामोठ्याचा सल्ला जरूर घ्या. नातेसंबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या