Astro Tips: कणीक मळणं हे प्रत्येक घरात होणारं दररोजचं काम आहे. तुम्हीही सकाळी किंवा संध्याकाळी कणीक मळत असाल. मात्र तुम्ही कणीक मळताना कधी विचार केलाय का, की तुमच्याकडून एकादी चूक होतेय. तुम्ही विचार करण्यापूर्वीच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. शास्त्रानुसार, घराच्या स्वयंपाकघरासंदर्भात अनेक नियम सांगण्यात आले आहेत.
या नियमांचं पालन केल्याने शुभ मानलं जातं. इतकंच नाही तर या नियमांचं पालन न केल्यास घरात नकारात्मतका वाढू शकते. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, घर किंवा स्वयंपाकघराशी संबंधित कामांच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्या, ग्रह विघ्न आणि ग्रह दोषांना आमंत्रण मिळतं.
चला तर मग जाणून घेऊया, पीठ मळताना कोणत्या नियमांचं पालन केलं पाहिजे.