जगातील टॉप 10 असुरक्षित शहरं

Aug 13, 2014, 17:46 PM IST
1/10

10. नसाऊ (बाहमज़ ) : सर्व्हेनुसार टूरिस्ट एरिया आणि मोठे हॉटेल सुरक्षित आहेत. मात्र इतर भाग असुरक्षित आहेत. 

2/10

9. मॉन्टिकार्लो (मोनक्को) : तड़क-भड़कनं भरपूर असलेल्या या शहरात बनावट पणा आहे आणि हे शहर खूप खतरनाक आहे. 

3/10

8. मिलान (इटली) : इटलीमध्ये दिसणारं पारंपरिक प्रेम आणि मैत्री या शहरात दिसत नाही. 

4/10

7. फ्रँकफर्ट (जर्मनी) : इथले स्थानिक लोक अतिशय अव्यवस्थित आणि बंडखोर स्वभावाचे आहेत. 

5/10

6. पेइचिंग (चीन) : प्रदूषण आणि घाणेरड्या गल्ल्या शहराच्या सौंदर्यावर मोठा दाग आहे. 

6/10

5. मर्सीलिया (फ्रांस) : इथं पाकिटमारांची संख्या खूप आहे. पर्यटकांना इथं खूप असुरक्षित वाटलं.

7/10

4. पॅरिस (फ्रांस) : सर्व्हेनुसार इथले लोकं बंडखोर आणि असहयोगी आहेत. 

8/10

3. मॉस्को (रशिया) : इथल्या जास्तीत जास्त नागरिकांना रुसी भाषेशिवाय दुसरी भाषा येत नाही. तसंच ते नवीन लोकांना आपल्यात सामावून घेत नाहीत. 

9/10

2. कान (फ्रांस) : युरोपचं लास वेगास म्हटल्या जाणाऱ्या या शहरातील लोकं मैत्रीपूर्ण नसल्याचं मनालं जातं. 

10/10

1. जोहान्सबर्ग (साऊथ आफ्रिका) : निसर्ग सौंदर्यानं परिपूर्ण असलेलं हे शहर गुन्हेगारी आणि असुरक्षित शहर मानलं जातं