बॉलिवूडमध्ये धमाल करणाऱ्या एनआरआय अभिनेत्री!

Aug 27, 2014, 15:42 PM IST
1/5

सनी लिऑन – सरते शेवटी करणजित कौर व्होरा म्हणजेच सनी लिऑन. बॉलिवूडचा तिचा प्रवास बिग बॉसच्या घरातून सुरू झाला. त्यानंतर विविध चित्रपट, अँटम साँगमध्ये ती दिसलीय. 

2/5

कतरीना कैफ – बॉलिवूडमध्ये कतरीना कैफला आता कोणत्याही ओळखीची गरज नाहीय. या ब्रिटिश मॉडेलनं बॉलिवूडमध्ये 2003मध्ये कैझाद गुस्ताद यांच्या ‘बूम’ चित्रपटाद्वारे एंट्री केली. 

3/5

एव्हलिन शर्मा – एव्हलिन जर्मनची भारतीय वंशांची अभिनेत्री आहे. 2012मध्ये मॉडेलिंगमधून तिनं बॉलिवूडमध्ये  ‘From Sydney with Love’ या चित्रपटाद्वारे एंट्री केली. तसंच ‘यह जवानी है दिवानी’, ‘नौटंकी साला’ आणि ‘इसक’मध्ये तिनं काम केलंय. तसंच ‘मॅड अबाऊट डांस’ हा चित्रपट तिचा या महिन्यात रिलीज होणार आहे.  

4/5

एलिझाबेथ मेरी हेडन  -  एलिझाबेथ मेरी हेडन ही सुद्धा मॉडेलची अभिनेत्री झाली आहेत. तिनं ‘क्वीन’ चित्रपटात कंगणा राणावतच्या पॅरिसमधील मैत्रिणींची भूमिका केलीय. 

5/5

अॅमी जॅक्सन – हॉट अॅमी ब्रिटिश मॉडेल आहे. 2012मध्ये बॉलिवूडमध्ये तिनं रोमॅन्टिक फिल्म असलेल्या ‘एक दीवाना था’मधून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. बोल्ड फोटोशूटसाठी अॅमी प्रसिद्ध आहे. मॉडेलची अभिनेत्री झालेल्या अॅमीनं तमिळ चित्रपट आणि अनेक फोटोशूटमध्ये न्यूड पोज दिल्या आहेत. 