किजऑनला 64 एमबी रॅम आहे, 125 एमबी स्टोरेज आहे, 400 mAh ची बॅटरी आहे, ती 36 तास चालू शकते, साऊथ कोरियात किजऑनची विक्री सुरू झाली आहे. मात्र अमेरिका आणि युरोपनंतर तो आशियाच्या बाजारात येणार आहे.
2/3
जीपीएस आणि वाय फायच्या माध्यमातून पालक स्मार्टफोन आणि टॅबलेटवर हे पाहू शकतात, की त्यांची मुलं नेमकी कुठं आहेत. पॅरेंटस वन स्टेप डायरेक्ट कॉलमधून तुम्ही तुमच्या मुलांशी बोलू ही शकतात. जर दहा सेकंदाच्या आत मुलांनी फोन घेतला नाही, तर किजऑनचे मायक्रोफोन अॅक्टीव होतील आणि तिथला आवाज ऐकू येणार आहे.
3/3
एलजीने लहान मुलांसाठी एक वियरेबल डिव्हाइस किजऑन लॉन्च केलं आहे. किजऑन हे तुमची मुलं घड्याळासारखं हातावर घालू शकतात. हे खासकरून प्री-स्कूल आणि प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. यामुळे मुलांच्या सर्व हालचालींवर त्यांचे पालक नजर ठेवू शकतात.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.