जगातील सर्वात महाग भाजी, किंमत ऐकून बसेल धक्का

हॉफ शूट ही जगातील सर्वात महागडी भाजी आहे.तिच्या फुलाचा वापर प्रामुख्याने बिअर साठी केला जातो तर बाकी देठे खाण्याकरिता  वापरले जातात. ही भाजी म्हणजे औषधांचे गुणभांडार मानली जाते. अँटीबायोटीक औषधात सुद्धा तिचा वापर होतो. दाताची दुखणी, टीबी सारख्या व्याधी तिच्या सेवनाने बऱ्या होतात. ही भाजी कच्च्या स्वरुपात सुद्धा खाल्ली जाते. देठांचा वापर सलॅड मध्ये केला जातो. चवीला ही भाजी कडू असते. त्याचे लोणचे सुद्धा बनवितात.

Oct 03, 2023, 14:17 PM IST

World's most expensive vegetable : हॉफ शूट ही जगातील सर्वात महागडी भाजी आहे.तिच्या फुलाचा वापर प्रामुख्याने बिअर साठी केला जातो तर बाकी देठे खाण्याकरिता  वापरले जातात. ही भाजी म्हणजे औषधांचे गुणभांडार मानली जाते. अँटीबायोटीक औषधात सुद्धा तिचा वापर होतो. दाताची दुखणी, टीबी सारख्या व्याधी तिच्या सेवनाने बऱ्या होतात. ही भाजी कच्च्या स्वरुपात सुद्धा खाल्ली जाते. देठांचा वापर सॅलड मध्ये केला जातो. चवीला ही भाजी कडू असते. त्याचे लोणचे सुद्धा बनवितात.

 

1/9

सर्वात महाग भाजी

 Worlds Most expenive Vegetable

हॉप शूट ही जगातील सर्वात महाग भाज्यांपैकी एक आहे. ती विकत घेणे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहे असे म्हणायला हरकत नाही.

2/9

बहुपयोगी गुणधर्म

 Worlds Most expenive Vegetable

या भाजीच्या पानांपासून, फुलांपासून ते डहाळ्यांपर्यंत औषधाबरोबरच दारू बनवण्यासाठीही याचा वापर केला जातो.

3/9

लागवड करणारे देश

 Worlds Most expenive Vegetable

जगात, हॉफ शुटची लागवड मुख्यतः अमेरिका, कॅनडा, चीन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युरोपमध्ये केली जाते.

4/9

85,000 रुपये प्रति किलो दर

 Worlds Most expenive Vegetable

या भाजीची किंमत सुमारे 85,000 रुपये प्रति किलो इतकी आहे.त्यामुळे हॉफ शुट्ला जगातील सर्वात महाग भाजी म्हटले जाते.

5/9

हॉफ शुट वापर

Worlds Most expenive Vegetable

हॉफ शुटची भाजी कच्च्या स्वरुपात सुद्धा खाल्ली जाते. तर तिच्या देठांचा वापर सॅलड मध्ये केला जातो. चवीला ही भाजी कडू असते. शिवाय या भाजीच्या देठापासून  लोणचे सुद्धा बनवले जाते.

6/9

फुलांपासून बिअर बनवली जाते

 Worlds Most expenive Vegetable

हॉफ शुटच्या फुलांचा वापर बिअर साठी केला जातो तर  त्याची देठे खाण्यासाठी वापरली जातात.जी त्याच्या विशिष्ट सुगंध आणि आंबट चवसाठी ओळखला जातो. 

7/9

लागवडीचा खर्च

Worlds Most expenive Vegetable

त्याची लागवड करण्यासाठी खर्च जास्त असतो पण नफाही जास्त असतो.ही भाजी तिच्या वेगळ्या सुगंधासाठी आणि आंबट चवीसाठी ओळखले जाते.

8/9

वनौषधी

Worlds Most expenive Vegetable

हॉफ शुट्सच्या फांद्या खाण्यासाठी वापरतात. ही भाजी वनौषधी म्हणूनही वापरली जाते.त्यात जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. 

9/9

अ‍ॅटीबायोटीक गुणधर्म

 Worlds Most expenive Vegetable

याशिवाय, अ‍ॅटीबायोटीक औषधात सुद्धा हॉफ शुटचा वापर होतो. दाताची दुखणी, टीबी सारख्या व्याधी तिच्या सेवनाने बऱ्या होतात.