...म्हणून उभारला गायिकेचा अतिभव्य पुतळा! तुम्हीही ऐकली असतील तिची गाणी

World Famous Singer Honoured With Tall Statue: या गायिकेची गाणी तुम्हीही नक्कीच ऐकली असणार. आता या गायिकेचा अनोख्या पद्धतीने सन्मान करण्यात आला असून तिनेच या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Swapnil Ghangale | Jan 05, 2024, 14:49 PM IST
1/11

World Famous Singer Shakira Honoured With Tall Statue

जगप्रसिद्ध गायिका शकीराचा मोठा पुतळा उभारण्यात आला आहे.

2/11

World Famous Singer Shakira Honoured With Tall Statue

फुटबॉल वर्ल्ड कपच्या 'वाका वाका' गाण्यामुळे शकीरा प्रचंड लोकप्रिय झाली.

3/11

World Famous Singer Shakira Honoured With Tall Statue

शकीराची 'लिप्स डोंट लाय', 'शी वुल्फ', 'लोका', 'राबोसा' ही गाणीही प्रचंड गाजली आहेत.

4/11

World Famous Singer Shakira Honoured With Tall Statue

शकीराचा 6.5 मीटर उंच ब्रॉन्झ धातूचा पुतळा कोलंबियामधील तिच्या बॅरनक्युलिया या शहारमध्ये उभारण्यात आला आहे.

5/11

World Famous Singer Shakira Honoured With Tall Statue

शकीराच्या प्रचंड गाजलेल्या 'लिप्स डोंट लाय' गाण्यातील डान्स पोजमध्ये हा पुतळा साकारण्यात आला आहे.

6/11

World Famous Singer Shakira Honoured With Tall Statue

शिल्पकार यीनो मारक्युज यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने शकीराचा हा पुतळा साकारला आहे.

7/11

World Famous Singer Shakira Honoured With Tall Statue

शकीराने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचे पालक या पुतळ्यासमोर उभे असल्याचं दिसत आहे. यावेळेस बॅरनक्युलियाचे महापौरही उपस्थित होते.

8/11

World Famous Singer Shakira Honoured With Tall Statue

शकीराने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये या पुतळ्याखाली लावण्यात आलेली माहितीपर पाटीही दिसत आहे.

9/11

World Famous Singer Shakira Honoured With Tall Statue

शकीराच्या जन्मापासून तिने संगीत क्षेत्रात केलेल्या योगदानाची माहिती देण्यात आली आहे. तिच्या आवाजाने लोक थिरकू लागतात असा गौरवोत्गार यात आहे.

10/11

World Famous Singer Shakira Honoured With Tall Statue

माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या पालकांसोबत आणि विशेषतः माझ्या आईसोबत या पुतळा अनावरणाचा आनंद शेअर मी शेअर करत आहे, असं शकीराने म्हटलं आहे.

11/11

World Famous Singer Shakira Honoured With Tall Statue

हा पुतळा माझ्यासाठी फार खास आहे. तो माझ्या हृदयासाठी खूप जवळ आहे, असंही शकीरा म्हणाली आहे.