ऑस्ट्रेलिया-आफ्रिका मॅच पाहून टीम इंडियाने घेतले 5 धडे, फायनलसाठी रोहितची 'अशी' असेल रणनिती
india vs australia world cup 2023: वर्ल्ड कप फायनलचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
World Cup 2023: ऑस्ट्रेलिया-साऊथ आफ्रिका यांच्यातील सेमी फायनलच्या सामन्याने टिम इंडियाला अनेक धडे मिळाले आहेत.
1/10
ऑस्ट्रेलिया-आफ्रिका मॅच पाहून टीम इंडियाने घेतले 5 धडे, फायनलसाठी रोहितची 'अशी' असेल रणनिती
Team India Planning Against Australia: विश्वचषक 2023 च्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून अंतिम फेरीत पदार्पण कले. आता वर्ल्ड कप फायनलचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. जगभरातील लाखो क्रिकेट चाहते या मॅचची वाट पाहत आहेत.
2/10
फायनलसाठी रणनिती
3/10
अनफिट प्लेयर्स प्लेइंग-11 मध्ये नको
4/10
रोहितची आक्रमकता
5/10
अनावश्यक आक्रमकता नको
213 धावांचे लक्ष्य असताना ऑस्ट्रेलियन खेळाडू कमालीचे आक्रमक दिसले. कशाची घाई होती माहीत नाही. डेव्हिड वॉर्नर (29 धावा, 18 चेंडू, 1 चौकार, 4 षटकार) फक्त बाऊंड्री खेळत होता, तर मिचेल मार्शनेही तो येताच एरियल शॉट खेळला. स्टीव्ह स्मिथही अशाच पद्धतीने बाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने केलेली चूक टिम इंडियाला टाळता येऊ शकते.
6/10
कॅच जिंकवेल मॅच
7/10
अतिरिक्त संधी
8/10
पार्ट टाईम बॉलर्सचा वापर
ऑस्ट्रेलियाला एका विकेटची गरज होती त्यामुळे ट्रॅव्हिस हेडला चेंडू देण्यात आला आणि योग्य वेळी दोन विकेट्स मिळाल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेवर प्रचंड दबाव निर्माण झाला. दुसरीकडे तुफानी शैलीत खेळणारा डेव्हिड वॉर्नरही अशाच डावपेचाचा बळी ठरला. त्याला बाद करण्यासाठी टेंबाने एडन मार्करामला आघाडीवर ठेवले. नेदरलँड्सविरुद्ध भारताने पार्ट टाईम बॉलर्सचा वापर केला. अंतिम फेरीत गरज पडल्यास रोहितला या अस्त्राचा वापर अत्यंत जपून करावा लागेल.
9/10
एकत्र विकेट टाकायच्या नाहीत
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी गुच्छांमध्ये विकेट गमावल्या. त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेचा संघ 212 धावाच करू शकला. दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 1 धावांत एक गडी, 8 धावांत दोन गडी, 22 धावांत 3 गडी आणि 24 धावांत 4 विकेट अशी होती. यानंतर 172 धावांवरून विकेट पडू लागल्या आणि संपूर्ण डाव 212 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियानेही तीच चूक केली.
10/10