Women's Day 2021: अभिनेत्री ते निर्मातापर्यंत बॉलिवूड तारकांचा प्रवास

Mar 08, 2021, 14:23 PM IST
1/5

अभिनेत्री प्रियंका चोप्रा

अभिनेत्री प्रियंका चोप्रा

अभिनेत्री प्रियंका चोप्राने तिच्या कारकिर्दीत अनेक बड्या भूमिका बजावल्या आहेत. अभिनेय क्षेत्रात आपलं वर्चस्व प्रस्तापित कल्यानंतर 2015 साली स्वतःचा  Purple Pebble Pictures नावाने प्रॉडक्शन हाऊस सुरू केलं आहे.  प्रियंकाने  बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये आपलं नाव मिळालं आहे.   

2/5

अभिनेत्री दीपिका पादुकोण

अभिनेत्री दीपिका पादुकोण

अभिनेत्री दीपिका पादुकोणने ओम शांती ओम चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अभिनयानंतर तिने 2018मध्ये प्रॉडक्शन क्षेत्रात आपलं नशिब आजमावण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी देखील ठरला. तिच्या प्रोडक्शन हाऊसचं नाव Ka Productions असं आहे. 

3/5

अभिनेत्री अनुष्का शर्मा

अभिनेत्री अनुष्का  शर्मा

वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी अनुष्का निर्माती झाली. तिच्या प्रॉडक्शन हाऊसचं नाव Clean Slate Filmz असं आहे. यामध्ये तिचा भाऊ करनेश शर्मा तिच्यासोबत आहे. अनुष्काच्या प्रॉडक्शन हाऊसची सुरूवात 2013मध्ये झाली. 

4/5

अभिनेत्री आलिया भट

अभिनेत्री आलिया भट

अभिनेत्री आलिया भट देखील निर्माता पदापर्यंत पोहोचली आहे. तिच्या प्रॉडक्शन हाऊसचं नाव Eternal Sunshine Production असं आहे. 

5/5

अभिनेत्री नितू चंद्रा

अभिनेत्री नितू चंद्रा

अभिनेत्री नितू चंद्रा 2018मध्ये निर्माती झाली.