Womens Day : चाळीशी ओलांडलेल्या महिलांना उतारवयातील सौंदर्यासाठी मदत करेल प्लांट प्रोटीन, कसं ते समजून घ्या
International Womens Day : जागतिक महिला दिनानिमित्त चाळीशीनंतरच्या महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, हे समजून घेणे महत्त्वाचे. प्लांट प्रोटीन म्हणजे काय?
Plant Protein For Women : महिलांना खास करून चाळीशीनंतर अनेक आरोग्याच्या समस्या जाणवू लागतात. हार्मोन्समध्ये होणारे बदल, मेनोपॉझ, सांधेदुखी, कॅल्शियमची कमतरता, त्वचेच्या समस्या, थकवा यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशातच उतरत्या वयात या आरोग्याच्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी हेल्दी एजिंग अतिशय महत्त्वाचं आहे. हेल्दी एजिंग म्हणजे काय? ते समजून घेऊया.
1/9
प्लांट प्रोटीनचे सोर्स
हेल्दी सप्लीमेंट्स तयार करण्यासाठी, नैसर्गिकरीत्या येणारे कर्बोदके, चरबी, खनिजे आणि फायबर काढून प्रथिने काढली जातात. प्लांट बेस पावडर मांस, मासे, अंडी आणि गाईच्या दुधापासून काढली जातात. तर प्लांट प्रोटीन हे धान्ये, सोयाबीन आणि बियाण्यांपासून मिळतात. डाळी ज्यामध्ये मूग, मसूर, तूर डाळ यांचा समावेश असतो. चणे, ब्राऊन राईस आणि इतर वेगवेगळ्या बिया, चिया सिड्स, फळभाज्यांच्या बिया, हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा, काजू, बदाम, अक्रोड सोयाबीन आणि इतर उत्पादने, टोफू क्विनोआ, ओट्स, पीनट बटर इत्यादी
2/9
महिलांसाठी प्लांट प्रोटीनचे फायदे
3/9
निरोगी आयुष्य
4/9
स्ट्रोकपासून बचाव
5/9
वजन कमी करते
6/9
मेनोपॉझच्या लक्षणांपासून आराम
सामान्यपणे 45 च्या वयानंतर महिला रजोनिवृत्तीच्या काळात असतात. अशावेळी हार्मोन्समध्ये होणारे बदल आणि त्याच्याशी निगडीत समस्या यांचा त्रास होत असतो. या सगळ्यामुळे थकवा -अशक्तपणामुळे मूड स्विंग्स होणे, सांधेदुखी यासारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. प्लांट प्रोटीनमुळे महिलांना या सगळ्या समस्यांना सामोरे जायला मदत मिळते.
7/9
पचनक्रिया सुधारते
8/9
क्रोनिक आजारांचा धोका कमी
प्लांट प्रोटीन हाडांपासून ते अगदी स्नायूपर्यंत सगळ्या शरीरातील आतील गोष्टी मजबूत करतात. इम्युनिटी वाढवण्यासाठी देखील मदत करतात. एवढंच नव्हे तर त्वचा, केस आणि नखांचे आरोग्य देखील सुधारतात. क्रोनिक आजारांचा धोका कमी करण्यास प्लांट प्रोटीन मदत करतात. जसे की, हार्ट अटॅक, डायबिटिस आणि कॅन्सरसारखे त्रास. संपूर्ण शरीर सकारात्मक राहण्यास मदत होते.
9/9