IND vs AFG: रोहित शर्मा मोडणार का धोनीचा रेकॉर्ड; बंगळुरूमध्ये हिटमॅन रचणार इतिहास

India vs Afghanistan 3rd T20 : टीम इंडिया सध्या अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 सिरीज खेळतेय. भारत आणि अफगाणिस्तानचे खेळाडू सिरीजमधील तिसऱ्या आणि शेवटच्या T20 सामन्यासाठी बेंगळुरूला पोहोचले आहेत. 

| Jan 17, 2024, 16:38 PM IST
1/7

जर टीम इंडियाने हा सामना जिंकला तर कर्णधार रोहित शर्मा एका बाबतीत महान महेंद्रसिंग धोनीला मागे टाकणार आहे. तो भारतासाठी सर्वाधिक टी-20 जिंकणारा कर्णधार बनणार आहे. 

2/7

अफगाणिस्तान विरूद्ध टी-20 सिरीजमध्ये रोहित शर्माला दोन सामन्यांमध्ये एकही रन करता आला नाहीये.

3/7

मात्र रोहित शर्माची बॅट आतापर्यंत जरी शांत असली तरी त्याने महान महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाची बरोबरी केलीये.  रोहित शर्मा टी-20 फॉरमॅटमधील महान धोनीचा विक्रम मोडण्यात फक्त एक पाऊल मागे आहे. 

4/7

5/7

आत्तापर्यंत धोनीने टी-20 मध्ये भारतासाठी सर्वाधिक विजय मिळवले होते, मात्र दुसऱ्या टी-20 नंतर रोहित शर्माने त्याची बरोबरी केली.

6/7

रोहित शर्मा बेंगळुरूमध्ये होणाऱ्या सिरीजमधील शेवटच्या T20 मध्ये विजय नोंदवताच माजी कर्णधार धोनीला मागे टाकणार आहे.

7/7

रोहित आणि धोनीने आतापर्यंत T20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 41-41 विजयांची नोंद केली आहे.