सोन्याचा रंग पिवळाच का असतो? कोणालाच माहिती नसेल याचं उत्तर

सोने मौल्यवान धातूचा रंग पिवळा का असतो? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

| Nov 28, 2024, 17:34 PM IST

Gold Colour: सोने मौल्यवान धातूचा रंग पिवळा का असतो? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

1/10

सोन्याचा रंग पिवळाच का असतो? कोणालाच माहिती नसेल याचं उत्तर

why gold is yellow know Intresting Facts

Gold Colour: चमकणारे सोन्याचे दागिने घालणे अनेकांना आवडते. सोने लक्झरी वस्तू मानली जाते. पण  सोन्याचे दर वाढते असल्याने ती एक चांगली गुंतवणूकही आहे.

2/10

रंग पिवळा का?

why gold is yellow know Intresting Facts

अशा या मौल्यवान धातूचा रंग पिवळा का असतो? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

3/10

वैज्ञानिक कारण

why gold is yellow know Intresting Facts

सोनेरी धातूचा नैसर्गिक रंग पिवळा असतो. तुम्ही सोशल मीडियावर अनेकांना याबद्दल सर्च करताना पाहिले असेल. तिथेही सोन्याच्या कणांचा रंग पिवळा दिसतो. तो पिवळा होण्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे.

4/10

विशिष्ट रंगांचा प्रकाश

why gold is yellow know Intresting Facts

सोनेरी धातूचे इलेक्ट्रॉन निळ्या-व्हायलेट-लाल सारख्या विशिष्ट रंगांचा प्रकाश शोषून घेतात.

5/10

प्रकाश परावर्तित

why gold is yellow know Intresting Facts

उरलेला प्रकाश जेव्हा परावर्तित होतो, तेव्हा तो पिवळ्या रंगासारखा आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतो आणि आपल्याला सोने पिवळे दिसते.

6/10

शुद्ध सोने खूप मऊ

why gold is yellow know Intresting Facts

पॅलेडियम, निकेल, कॅडमियम आणि जस्त हे प्लॅटिनम म्हणजेच पांढऱ्या सोन्यात मिसळले जातात. यापैकी काहीही न घालता सोन्यापासून दागिने बनवता येत नाहीत. कारण शुद्ध सोने खूप मऊ असते.

7/10

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी?

why gold is yellow know Intresting Facts

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन म्हणजेच आयएसओद्वारे हॉलमार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिलेले असते. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नसते. कॅरेट जितके जास्त असेल तितके सोने शुद्ध असते.

8/10

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक?

why gold is yellow know Intresting Facts

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आणि 22 कॅरेट सोने अंदाजे 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे 9% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने आलिशान असले तरी ते दागिने बनवण्यासाठी वापरले जाऊ शकत नाही. त्यामुळे बहुतांश दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

9/10

मिस्ड कॉलवरून जाणून घ्या किंमत

why gold is yellow know Intresting Facts

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर कसे माहिती करुन घ्यायचे? असा प्रश्न नेहमी विचारला जातो. तुम्हालादेखील हा प्रश्न पडला असेल तर 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करू शकता. मिस्ड कॉलच्या काही वेळात एसएमएसद्वारे तुम्हाला सोन्याचे दर पाहता येतील. यासोबतच सोने बाजारातील सतत अपडेट्सच्या माहितीसाठी www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.

10/10

हॉलमार्ककडे लक्ष द्या

why gold is yellow know Intresting Facts

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. ग्राहकांनी हॉलमार्क चिन्ह पाहूनच खरेदी करायला हवी. हॉलमार्क ही सोन्याची सरकारी हमी असते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ॲक्ट, नियम आणि नियमांनुसार चालते.