आकाशात तरंगणारे 450 लाख हजार किलो वजनाचे स्पेस स्टेशन पृथ्वीवर का पडत नाही?

NASA आणि चीन प्रमाणे लवकरच अंतरळात भारताचे देखील स्वत:चे स्पेस स्टेशन (Space Station)असणार आहे. International Space Station वर कार्यरत असलेले आंतराळवीर अवकाश विज्ञानाशी संबंधित अनेक संशोधन करत आहेत. आकाशात तरंगणारे स्पेस स्टेशन पृथ्वीवर का पडत नाही? असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. याबाबत नासाने खुलासा केला आहे. 

| Sep 15, 2024, 18:22 PM IST

International Space Station Facts: NASA आणि चीन प्रमाणे लवकरच अंतरळात भारताचे देखील स्वत:चे स्पेस स्टेशन (Space Station)असणार आहे. International Space Station वर कार्यरत असलेले आंतराळवीर अवकाश विज्ञानाशी संबंधित अनेक संशोधन करत आहेत. आकाशात तरंगणारे स्पेस स्टेशन पृथ्वीवर का पडत नाही? असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. याबाबत नासाने खुलासा केला आहे. 

1/7

पृथ्वीपासून 400 किमी उंचीवर हे स्पेस स्टेशन अंतराळात तरंगत आहे. आता 2035 पर्यंत भारत अंतराळात स्वतःचे स्पेस स्टेशन तयार करणार आहे. 

2/7

गुरुत्वकर्षणाच्या विरुद्ध दिशेत पृथ्वी आणि अंतराळ यांच्यामध्ये समान बल निर्माण होते यामुळे स्पेस स्टेशन आकाशात तरंगत राहते.  

3/7

International Space Station अंतराळात पृथ्वीभोवती गुरुत्वकर्षणाच्या विरुद्ध दिशेने प्रचंड वेगाने फिरत राहते. 

4/7

International Space Station अंतराळात पृथ्वीभोवती फिरत आहे. दरम्यान या स्पेस स्टेशनवर काम करणाऱ्या अंतराळवीरांना 16 वेळा सूर्योदय आणि सूर्यास्त अनुभवा लागतो.  

5/7

20 नोव्हेबर 1998 पासून  International Space Station ची उभारणी करण्यात आली. एक एक भाग अंतराळात नेऊन अंतराळात या स्पेस स्टेशनची उभारणी करण्यात आली.

6/7

109 मीटर लांब असलेल्या स्पेस स्टेशनचे वजन 4 लाख 50 हजार किलो आहे. याचा आकार एका फुटबॉल मैदानाच्या आकारा इतका आहे. 

7/7

अमेरिका, रशिया, जपान, युरोपसह 15 देशांच्या अंतराळ संस्थांनी मिळून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची  स्थापन केली आहे.