बटाटे उकडून फ्रीजमध्ये ठेवताय? आत्ताच सावध व्हा, होईल मोठे नुकसान

तुम्हीपण एकाचवेळी जास्त बटाटे उकडवून फ्रीजमध्ये स्टोअर करता का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण बटाटे फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यामुळं होणारे नुकसान जाणून घ्या. 

| Nov 30, 2023, 19:19 PM IST

How To Store Boiled Potatoes: तुम्हीपण एकाचवेळी जास्त बटाटे उकडवून फ्रीजमध्ये स्टोअर करता का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण बटाटे फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यामुळं होणारे नुकसान जाणून घ्या. 

1/7

बटाटे उकडून फ्रीजमध्ये ठेवताय? आत्ताच सावध व्हा, होईल मोठे नुकसान

why boiled potatoes should not be stored in fridge know the reason in marathi

प्रत्येक भाजीत हमखास वापरला जाणारा पदार्थ म्हणजे बटाटा. नॉनव्हेज असो किंवा व्हेज बटाटा हमखास प्रत्येक फुडमध्ये अॅडजस्ट होतो. मात्र, अनेकदा बटाटे एकत्रच उकडवून फ्रीजमध्ये ठेवले जातात.   

2/7

शरीरासाठी नुकसानदायक

why boiled potatoes should not be stored in fridge know the reason in marathi

बटाटे खराब होऊ नयेत म्हणून फ्रीजमध्ये ठेवले जातात. पण हीच तुमची मोठी चुक ठरु शकते. कारण हे शरीरासाठी चुकीचे आणि नुकसानदायक ठरु शकते. 

3/7

क्रिस्टल स्वरुपात

why boiled potatoes should not be stored in fridge know the reason in marathi

उकडलेले बटाटे जास्त थंड वातावरणात राहिल्याने खराब असल्यासारखे वाटतात कारण यात असलेले स्टार्च अधिक क्रिस्टल स्वरुपात बदलायला सुरुवात होते.   

4/7

चव बिघडते

why boiled potatoes should not be stored in fridge know the reason in marathi

 फ्रीजमध्ये ठेवलेले उकडलेले बटाटे त्यांची मुळ चव बिघडते. कारण जास्त थंड वातावरणामुळं बटाटे जास्त नरम होण्याबरोबरच चवीलाही थोडे वेगळे लागायला सुरुवात होते. 

5/7

पोषक तत्वे

why boiled potatoes should not be stored in fridge know the reason in marathi

उकडलेले बटाटे थंड करुन आणि पुन्हा गरम केल्यामुळं त्यातील एक्रिलामाइडचा स्तर वाढतो. त्यामुळं ते आरोग्यासाठी नुकसानदायक ठरु शकते. त्याचबरोबर फ्रीजमध्ये उकडलेले बटाटे फ्रीजमध्ये स्टोअर करुन ठेवल्यामुळं बटाट्यातील सर्व पोषक तत्वे निघून जातात. 

6/7

नॉर्मल रुम टेंपरेचर

why boiled potatoes should not be stored in fridge know the reason in marathi

लक्षात घ्या की तुम्हाला जितकी गरज आहे तितकेच बटाटे उकडवा. कधी जर चुकून बटाटे जास्त उकडले गेले तर ते नॉर्मल रुम टेंपरेचरमध्येच ठेवा. किंवा बटाटे न सोलता एका मोठ्या भांड्यात ठेवून द्या.  

7/7

Disclaimer

why boiled potatoes should not be stored in fridge know the reason in marathi

 (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)