तुमचं व्हॉट्सअ‍ॅप दुसरं कोण तर वापरत नाहीये ना? असं करा चेक अन् रहा अ‍लर्ट

व्हॉट्सअॅप हे एक असे अॅप आहे ज्यांचा सगळेच वापर करतात. या अॅपमुळं अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. पण व्हॉट्सअॅपचे जसे फायदे आहेत तसे तोटेदेखील आहेत. व्हॉट्सअॅप हॅक झाल्यास तुमची गुपित बाहेर पडू शकतात. तुमचं व्हॉट्सअॅप कसं सुरक्षित ठेवाल? पाहा. 

| Oct 18, 2023, 17:32 PM IST

WhatsApp Account Security: व्हॉट्सअॅप हे एक असे अॅप आहे ज्यांचा सगळेच वापर करतात. या अॅपमुळं अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. पण व्हॉट्सअॅपचे जसे फायदे आहेत तसे तोटेदेखील आहेत. व्हॉट्सअॅप हॅक झाल्यास तुमची गुपित बाहेर पडू शकतात. तुमचं व्हॉट्सअॅप कसं सुरक्षित ठेवाल? पाहा. 

1/7

तुमचं व्हॉट्सअ‍ॅप दुसरं कोण तर वापरत नाहीये ना? असं करा चेक अन् रहा अ‍लर्ट

Who Is Using Your WhatsApp Account Check Here With Easy tips

व्हॉट्सअॅपमुळं अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. फोटो, व्हिडिओ पाठवण्याबरोबरच अनेक फिचर्स व्हॉट्सअॅपमध्ये अॅड करण्यात आले आहेत. व्हॉट्सअॅपच्या मदतीने मोठे व्हिडिओ, डॉक्युमेंट, कॉन्टॅक्ट हे एकाचवेळी तुम्ही पाठवू शकता. मात्र, तुमचे व्हॉट्सअॅप किती सुरक्षित आहे, त्यावर हॅकर्सची नजर तर पडली नाहीये ना? हे कसं ओळखाल. 

2/7

व्हॉट्सअॅप अकाउंट सुरक्षित आहे का?

Who Is Using Your WhatsApp Account Check Here With Easy tips

हॅकर्स हे नेहमी वेगवेगळ्या कल्पना शोधून काढत असतात. व्हॉट्सअॅप हे असे अॅप आहे जे नेहमी हॅकर्सच्या निशाण्यावर असते. त्यामुळं तुमचं व्हॉट्सअॅप अकाउंट सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. 

3/7

शोधता येणार

Who Is Using Your WhatsApp Account Check Here With Easy tips

व्हॉटसअॅपवर एक असे फिचर आहे. ज्यामुळं तुम्हाला कळू शकणार आहे की व्हॉट्सअॅप कधी, कुठे आणि केव्हा लॉगइन करण्यात आले आहे. या फिचरमुळं तुम्हीदेखील व्हॉट्सअॅप कधी कधी लॉगिन करण्यात आले हे तुम्हाला शोधता येणार आहे. 

4/7

व्हॉट्सअॅपचे फिचर

Who Is Using Your WhatsApp Account Check Here With Easy tips

 Link Device नावाच्या फिचरमुळं तुमचे अकाउंट कोणत्या डिव्हाइसवर लिंक झाले होते याची माहिती कळू शकणार आहे. 

5/7

डिव्हाइसवर टॅप करा

Who Is Using Your WhatsApp Account Check Here With Easy tips

हे फिचर चेक करण्यासाठी व्हॉट्सअॅप सुरू करा. त्यानंतर तुमच्या प्रोफाइलवर टॅप करुन अकाउंटमध्ये जाणून डिव्हाइसवर टॅप करा. 

6/7

Linked Device

Who Is Using Your WhatsApp Account Check Here With Easy tips

इथे तुम्हाला एक लिस्ट दाखवण्यात येईल. यात सर्व Linked Device चे नाव, वेळ आणि डिव्हाइसची आयडी दिलेली असेल. यात तुम्हाला कोणते संशयास्पद डिव्हाइस आढळले तर तुम्ही तात्काळ लॉगआउट करु शकता 

7/7

आपोआप डिस्कनेट होईल

Who Is Using Your WhatsApp Account Check Here With Easy tips

जर तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट 30 दिवसांपासून बंद असेल तर लिंक करण्यात आलेल्या सर्व डिव्हाइसमधून आपोआप डिस्कनेट होईल.