Success Story: Kevin Systrom च्या Girlfriend ची एक फर्माईश आणि साकार झालं Instagram?

Kevin Systrom: तुम्ही वापरत असलेल्या Instagram या अॅप मागची रंजक काहाणी तुम्ही कधी ऐकली आहे का? 

Dec 29, 2022, 23:04 PM IST

Kevin Systrom: 2012 मध्ये फेसबुकने इंस्टाग्राम $1 बिलियनमध्ये विकत घेतले. आज इन्टाग्रामचे अब्जो फॉलोवर्स आहेत. तुम्ही वापरत असलेल्या या अॅप मागची रंजक काहाणी तुम्ही कधी ऐकली आहे का? 

 

1/5

केविन सिस्ट्रॉम यांचे शिक्षण

who is kevin systrom and how his fiance helped him to grow instgram know more

2010 साली एका अवलियानं स्वप्न पाहिलं ते म्हणजे फोटो शेअरिगंचं आणि साकारंही केलं. कोणाला वाटलंही नव्हतं की इन्टाग्राम नावाचं हे अॅप आज जगात इतकं लोकप्रिय ठरेल. आज जगातील मोठमोठे व्यक्ती आणि अब्जो युझर्स इन्टाग्राम वापरतात आणि हा चमत्कार घडवला तोही केविन सिस्ट्रॉम  या अवलियानं. 

2/5

केविन सिस्ट्रॉम आणि इन्टाग्राम

who is kevin systrom and how his fiance helped him to grow instgram know more

केविन यांनी उच्चशिक्षण संपादन केल्यानंतर मोठमोठ्या टेक कंपनींमध्ये काम केलं. परंतु त्यांना त्यांच्या क्षेत्रात काहीतरी वेगळं करायचं होतं. असं की जे आधी कुणीच केलं नसेल. 

3/5

केविन सिस्ट्रॉमची आयडिया आणि प्रेयसीची मदत

who is kevin systrom and how his fiance helped him to grow instgram know more

फोटो शेअरिगंच्या आयडियावर त्यांनी काम करायला सुरूवात केली होती. त्याच्यासोबत त्यांचा एक साथीदारही मदतीला आला होता. पण त्याची मदत त्यांना काही फार झाली नाही. त्यांना त्यांच्या कल्पनेसाठी पैसेही मिळाले परंतु त्यांना समजतं नव्हतं की आपण तयार करणाऱ्या अॅपला खुलवायचं कसं. 

4/5

केविन सिस्ट्रॉम यांना प्रेयसीची मदत

who is kevin systrom and how his fiance helped him to grow instgram know more

त्यानंतर त्यांच्या प्रेयसीनं सांगितलं की फोटो आणखीनं सुंदर दिसण्यासाठी फिल्टर असणं आवश्यक आहे मग काय, बस्स याची कास धरून केविन यांनी त्यांच्यावर काम करायला सुरूवात केली आणि साकार झालं इन्टाग्राम. 

5/5

इन्सटंट आणि टेलिग्राम म्हणजे इन्टाग्राम?

who is kevin systrom and how his fiance helped him to grow instgram know more

इंस्टाग्राम हे नाव इन्स्टंट आणि टेलिग्राम एकत्र करून बनवले आहे. वाढत्या यशामुळे फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना अॅपची दखल घेतली.