Radhika Merchant Family : अंबानी कुटुंबाचा डान्स पाहिलात? आता राधिका मर्चंटची Cute Family पाहा

Radhika Merchant Family : राधिकाची बहीणही दिसते तिच्याइतकीच सुंदर... पाहा तिच्या कुटुंबाचे खास फोटो.... 

Jan 20, 2023, 14:44 PM IST

Anant Ambani Radhika Merchant Engagement : राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या नात्याला आता लवकरच एक नवं वळण मिळणार आहे. या वळणाच्या दिशेनं त्यांनी वाटचालही सुरु केली आहे. थोडक्यात त्यांचा साखरपुडा नुकताच संपन्न झाला आहे. राधिका आणि अनंतच्या साखरपुडा सोहळ्यातील अनेक फोटो नुकतेच व्हायरल झाले. सहकुटुंब सहपरिवार... असंच हे फोटो पाहून अनेकजण म्हणाले.

1/5

Mukesh Ambani and family

who is Ambanis samdhi radhikas father Viren Merchant take a look of family photos

होणाऱ्या सुनेचं स्वगत करण्यासाठी अंबानी कुटुंबानं कशाचीही उणीव भासू दिली नाही. हा सोहळा डोळे दीपवणारा होता असंच म्हणावं लागेल. अनंत आणि राधिकाच्या फोटोमधील अनेक व्हिडीओसुद्धा सध्या व्हायरल होत आहेत. यात (Ambani Family) अंबानी कुटुंबाचा डान्स सर्वांच्याच नजरा वळवत आहे. या साऱ्यामध्ये राधिकाच्या (Rafhika Merchant Family) कुटुंबाला विसरून चालणार नाही बरं. 

2/5

Radhika Merchant Father

who is Ambanis samdhi radhikas father Viren Merchant take a look of family photos

राधिकाचे वडील, वीरेन मर्चंट हे एक प्रख्यात व्यावसायिक असून मुकेश अंबानी यांचे ते जवळचे मित्रही आहेत. प्रत्येक बड्या व्यावसायिक कार्यक्रमात वीरेन मर्चंट यांची हजेरी असते.  

3/5

Radhika Merchant Father

who is Ambanis samdhi radhikas father Viren Merchant take a look of family photos

अंबानी कुटुंबाच्या सोहळ्यांमध्ये त्यांची हजेरी कायमच लक्षवेधी ठरते. Encore Healthcare Services चे ते मालक आहेत. 

4/5

Radhika Merchant Mother

who is Ambanis samdhi radhikas father Viren Merchant take a look of family photos

राधिकाच्या आईचं नाव शैला मर्चंट. सेलिब्रिटी पार्टी असो किंवा कोणता Page 3 इवेंट, तिथं शैला यांची उपस्थिती असतेच. राधिका आणि तिच्या वडिलांच्या बरोबरीनं शैलाही कुटुंबाच्या व्यवसायात हातभार लावतात. 

5/5

Radhika Merchant Sister

who is Ambanis samdhi radhikas father Viren Merchant take a look of family photos

राधिकाला एक मोठी बहीण आहे. अंजली असं तिचं नाव. वडिलांच्या व्यवसायातच अंजलीसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावते. ती सहसा माध्यमं आणि प्रसिद्धीझोतापासून दूरच राहते.