WhatsApp चं नवं फिचर, लगेचच 'हे' चार नंबर सेव्ह करा, घरबसल्या बुक करता येईल vegetables, Cab!
WhatsApp Feature: आता तुम्ही व्हॉट्सअॅपद्वारे भाजी आणि कॅब बुक करू शकणार आहे. त्यासाठी काय करावे लागेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या...
WhatsApp Cab Booking Feature: सोशल मीडिया कंपनी मेटाच्या (Meta) मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग अॅप्लिकेशन व्हॉट्सअॅप (WhatsApp) जगात सर्वाधिक वापरले जाते. आपल्या देशात देखील WhatsApp युजर्सची संख्या कोट्यावधीमध्ये आहे आणि यात दिवसेंदिवस वाढ होत आहे.
1/5
व्हॉट्सअॅपवर AI चॅटबॉट
![व्हॉट्सअॅपवर AI चॅटबॉट](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/11/20/538696-whatsa-05.jpg)
2/5
व्हॉट्सअॅपद्वारे किराणा मालाची ऑर्डर द्या
![व्हॉट्सअॅपद्वारे किराणा मालाची ऑर्डर द्या](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/11/20/538695-whatsa-04.jpg)
यासाठी तुम्हाला जिओमार्ट चॅटबॉटची मदत घ्यावी लागेल. तुम्ही भाज्या, दैनंदिन खाद्यपदार्थ, किराणा सामान आणि बरेच काही ऑर्डर करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये 7977079770 हा नंबर सेव्ह करावा लागेल आणि त्यावर Hi लिहून व्हॉट्सअॅप मेसेज पाठवावा लागेल. यानंतर तुम्हाला संपूर्ण कॅटलॉग दाखवला जाईल. तुम्हाला ज्या वस्तू खरेदी करायच्या आहेत त्या कार्टमध्ये जोडा. यानंतर तुम्हाला कार्ट लिस्ट पाठवावी लागेल आणि डिलिव्हरीचा पत्ता टाकावा लागेल. यानंतर तुम्ही डिलिव्हरीवर पैसे देऊ शकता किंवा ऑनलाइन पेमेंट करू शकता.
3/5
कॅब बुक करा
![कॅब बुक करा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/11/20/538694-whatsa-03.jpg)
4/5
ट्रेनमध्ये फूड डिलीवरी
![ट्रेनमध्ये फूड डिलीवरी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/11/20/538693-whatsa-02.jpg)