What Girls Mostly Search: 17 टक्के महिला सेक्स...; जाणून घ्या एकांतात मुली इंटरनेटवर काय सर्च करतात?

What Girls Mostly Search: 17 टक्के महिला सेक्स...; जाणून घ्या एकांतात मुली इंटरनेटवर काय सर्च करतात?

Surabhi Jagdish | Nov 25, 2023, 11:53 AM IST
1/7

इंटरनेटचा वापर आजकाल आपण सर्वजण करतो. आपल्या अनेक माहिती नसलेल्या गोष्टी इंटरनेटवर सर्च करतात.   

2/7

मात्र एकांतात इंटरनेटवर नेमक्या कोणत्या गोष्टी सर्च करतात याची तुम्हाला माहितीये का?

3/7

मुलींच्या सर्च हिस्ट्रीमध्ये नेमकं कशाचा समावेश असतो हे एका अहवालातून समोर आलंय.   

4/7

एका अहवालानुसार, 31% टीनेजर्स फीट राहण्यासाठी आहार आणि इतर गोष्टी सर्च करतात.

5/7

17% सेक्स, नैराश्य आणि ड्रग्सशी संबंधित विषयांवर सर्च करत असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.

6/7

महिलांनी इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केल्यापैकी एक सर्वाधिक गोष्ट म्हणजे रिलेशनशिप. 

7/7

रिलेशनशिपनंतर अजून एक सर्वाधिक सर्च केली जाणारी गोष्ट म्हणजे फॅशन टीप्स. ऑनलाईन कपडे पाहणं तसंच ब्यूटी प्रोडट्सची माहिती घेणं, इत्यादी गोष्टी महिला गुगलवर सर्च करत असतात.