भारतातील सर्वात मोठ्या जमीनदारांच्या यादीत वक्फ बोर्डचं नाव; एवढी जमीन तर सरकारच्या नावावर पण नाही

Waqf Board Land : भारतात सर्वात जास्त जमीन कुणाच्या नावावर आहे जाणून घेवूया. 

| Aug 05, 2024, 16:58 PM IST

Waqf Board Properties in India:  भारतातील सर्वात मोठ्या जमीनदारांच्या यादीत वक्फ बोर्डचं नाव आहे. एवढी जमीन तर सरकारच्या नावावर पण नाही.  घेऊया वक्फ बोर्डाव्यतीरीक्त  कोण आहे भारतातील सर्वात मोठा जमीनदार. 

1/7

भारतातील सर्वात मोठ्या जमीनदारांच्या यादीत वक्फ बोर्ड नाव आहे. एवढी जमीन तर भारत सरकारच्या नावावर पण नाही.  

2/7

भारतीय रेल्वे, संरक्षण मंत्रालय, कोळसा मंत्रालय यांच्यासह वन खात्याच्या नावार देखील अनेक जमीनी आहेत. 

3/7

भारत सरकार आणि कॅथोलिक चर्च ऑफ इंडिया नंतर तिसरा क्रमांक लागतो तो वक्फ बोर्डाचा. वक्फ बोर्डच्या नावावर हजारो मशिदी, मदरसे आणि कब्रस्तान यांच्या जमीनीची मालकी आहे. 

4/7

जमिनीच्या बाबतीत भारत सरकारनंतर दुसऱ्या क्रमांकवर आहे ते कॅथोलिक चर्च ऑफ इंडिया हजारो चर्च, ट्रस्ट, धर्मादाय संस्था, शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालय यांच्या जमीनी या कॅथोलिक चर्च ऑफ इंडियाच्या नावावर आहेत.   

5/7

भारत सरकारच्या नावावर 15,531 चौरस किलोमीटर जमिन आहे. ही जमीन 51 मंत्रालये आणि 116 सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडे आहे. फेब्रुवारी 2021 पर्यंतची ही नोंद आहे. 

6/7

 भारत सरकारच्या बरोबरीने वक्फ बोर्डाच्या  नावावर सर्वात जास्त जमीनी आहेत.

7/7

वक्फ बोर्डानंतर भारतात सर्वात जास्त जमीन या जमीनदाराच्या नावावर आहे. याच्या नावावर ऐवढी जमीन आहे की या जमीनीपेक्षा अनेक देश  लहान आहेत.