विनय आकांक्षाच्या लग्नाचा लोचा सुटला !

Dec 10, 2017, 21:29 PM IST
1/5

Lovelagnalocha team

Lovelagnalocha team

    राघव , विनय , अभिमान , शाल्मली , काव्या , आकांक्षा  आणि आता नवीन आलेले पण या लव्ह लग्न लोचा च्या कुटुंबात पूर्णपणे मुरलेले ऋता आणि राजा या सर्वांच्याच अभिनयाला प्रेक्षक मनापासून दाद देतात  

2/5

Lovelagnalocha party

Lovelagnalocha party

लव्ह आणि लग्न झाले की लोचे हे त्यापाठून आपसुकच येणार ! मग आता विनय आणि आकांशाच्याही लग्नाआधी बॅचलर पार्टी होणार आहे. त्यात किती लोचे होणार हे पहायला आता मजा येणार आहे.   

3/5

Lovelagnalocha Vinay Aakanksha awaiting wedding

Lovelagnalocha Vinay Aakanksha awaiting wedding

 विनय आणि आकांक्षाचं लग्न झालं.. पण  काव्य आणि ऋता चा वाद संपणार का  , गावावरून आलेला राजा या कुटुंबात एकरूप होईल का ?  अभिमानान शाल्मली च बाळ नक्की कोणावर जाणार , श्रीकांत खरंच चांगलं वागतोय कि नाटक करतोय ? हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.

4/5

Lovelagnalocha Vinay Aakanksha wedding final

Lovelagnalocha Vinay Aakanksha wedding final

   लवकरच या मालिकेमध्ये विनय आणि आकांशाच्या लग्नाचा लोचा सुटणार आहे. दोघेही अखेर विवाहबंधनात अडकणार आहेत. 

5/5

Lovelagnalocha Vinay Aakanksha wedding

Lovelagnalocha Vinay Aakanksha wedding

 गेल्या वर्षभरापासून 'लव्ह लग्न लोचा' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेत लव्ह, लग्न आणि त्यामध्ये होणारे लोचे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत.