धगधगत्या निखाऱ्यांवर चालता तर कुठे अंगावर सुया टोचतात; भारतातील अंगावर शहारे आणणाऱ्या विचित्र प्रथा
Unusual Festivals in India : भारत हा विविध संस्कृतीने नेटलेला असून इथे वेगेवगळ्या राज्यात विविध सण साजरे करण्यात येतात. भारतातील काही सण आणि प्रथांबद्दल जाणून तुमच्या अंगावर शहारा येईल. कुठे धगधगत्या निखाऱ्यांवर चालता तर कुठे अंगावर सुया टोचतात, ऐकूनच तुम्हाला धक्का बसेल.
1/7
वाघांचा खेळ - पुली काली - केरळ
2/7
किल ऑर गेट किल्ड – बानी फेस्टिव्हल – आंध्र प्रदेश
आंध्रे प्रदेशात बानी फेस्टिव्हल साजरा करण्यात येतो. या उत्सवाता एकमेकांना लाठी मारण्याची परंपरा आहे. ही हिंसा नसून या उत्सवांचा अर्थ देवाला प्रेम आणि समर्पण व्यक्त करण्याची प्रथा आहे. मल्लेश्वर स्वामी आणि मलम्मा या देवांची विजयी मिरवणूक काढली जाते. त्यात हा लाठी मारण्याचा खेळ खेळला जातो. शरीर रक्तबंबाळ होतं पण कोणी हा खेळ खेळण्यापासून थांबत नाही.
3/7
धगधगत्या निखाऱ्यांवर चालता - थिमिठी - तामिळनाडू
4/7
पियर्सिंग बॉडीज - थाईपुसम - तामिळनाडू
5/7
शस्त्रांची पूजा – आयुधा पूजा – दक्षिण भारत
6/7