सोशल मीडियावर ताराचा अनोखा अंदाज, फोटो व्हायरल
'स्टुडंट ऑफ द ईयर' पुरस्कार जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी कशा प्रकारे आपल्या जीवाचा आटापिटा करतात हे दाखवण्यात आले आहे.
मुंबई : 'स्टुडंट ऑफ द ईयर २' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री तारा सुतारियाचा हटके अंदाज इंटरनेटवर चांगंलाच व्हायरल होत आहे. शुक्रवारी प्रदर्शित झलेल्या चित्रपटाने पहिल्याच दिवसात १२.०६ कोटी रूपयांची मजल मारली. कॉलेजच्या विद्यार्थ्यांची मेहनत आणि चिकाटी चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 'स्टुडंट ऑफ द ईयर' पुरस्कार जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी कशा प्रकारे आपल्या जीवाचा आटापिटा करतात हे दाखवण्यात आले आहे.
1/5
2/5
3/5
4/5