1/7
वेस्ट इंडिजनं जिंकला होता मागचा अंडर १९ वर्ल्ड कप
![वेस्ट इंडिजनं जिंकला होता मागचा अंडर १९ वर्ल्ड कप वेस्ट इंडिजनं जिंकला होता मागचा अंडर १९ वर्ल्ड कप](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/01/18/195728-1-defending-champion-wi-rea.jpg)
2/7
वेस्ट इंडिजनं पपुआ न्यूगिनीला हरवलं
![वेस्ट इंडिजनं पपुआ न्यूगिनीला हरवलं वेस्ट इंडिजनं पपुआ न्यूगिनीला हरवलं](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/01/18/195722-2-wi-beats-papua-guinea-in-wa.jpg)
3/7
वेस्ट इंडिज ग्रुप ए मध्ये
![वेस्ट इंडिज ग्रुप ए मध्ये वेस्ट इंडिज ग्रुप ए मध्ये](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/01/18/195723-3-group-a-of-u-19-world-cup.jpg)
4/7
न्यूझीलंडकडून वेस्ट इंडिजचा पराभव
![न्यूझीलंडकडून वेस्ट इंडिजचा पराभव न्यूझीलंडकडून वेस्ट इंडिजचा पराभव](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/01/18/195724-4-nz-beats-wi.jpg)
वेस्ट इंडिजची पहिली मॅच न्यूझीलंडसोबत होती. या मॅचमध्ये वेस्ट इंडिजनं पहिले बॅटिंग करून ५० ओव्हरमध्ये २३३ रन्स केले. सिमंसनं नाबाद ९२ आणि किमानी मेलसनं ७८ रन्स केल्या. या दोघांनी १२३ रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केली. यानंतर कीवी टीमच्या शानदार बॉलिंगपुढे विंडीज संघानं लोटांगण घातलं. मॅथ्यू फिशरनं ६१ रन्स देऊन तर रचिन रविंद्रनं ३० रन्स देऊन ३-३ विकेट घेतल्या. न्यूझीलंडनं २३४ रन्सचं लक्ष्य ४० ओव्हरमध्येच पूर्ण केलं. फिन ऍलनं १०० बॉल्समध्ये ११५ रन्स आणि जेकब भुलानं ८३ रन्स केल्या.
5/7
दक्षिण आफ्रिकेकडून वेस्ट इंडिजचा पराभव
![दक्षिण आफ्रिकेकडून वेस्ट इंडिजचा पराभव दक्षिण आफ्रिकेकडून वेस्ट इंडिजचा पराभव](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/01/18/195725-5-sa-beats-wi.jpg)
यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजचा ७६ रन्सनी पराभव झाला. या मॅचमध्ये वेस्ट इंडिजनं टॉस जिंकून पहिले बॉलिंग केली. पहिले बॅटिंगला उतरलेल्या आफ्रिकेनं वांदिले माकवेटुच्या नाबाद ९९ रन्सच्या जोरावर ५० ओव्हरमध्ये ८ विकेट गमावून २८२ रन्स केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची टीम ४५.३ ओव्हरमध्ये २०६ रन्सवर ऑल आऊट झाली.
6/7
केनियाशी होणार वेस्ट इंडिजचा मुकाबला
![केनियाशी होणार वेस्ट इंडिजचा मुकाबला केनियाशी होणार वेस्ट इंडिजचा मुकाबला](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/01/18/195726-6-wi-will-face-kenya.jpg)