'Taarak Mehta...' अभिनेत्रीचे बिकिनीमधील इशारे; चाहते घायाळ

पाहा फोटो

Nov 13, 2021, 11:45 AM IST

'तारक मेहता का उल्टा चष्मा' गेल्या 13 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेमध्ये दिसणारा प्रत्येक पात्र लोकांसाठी खास आहे. टीव्ही अभिनेत्री आराधना शर्माही 'TMKOC'मध्ये आल्यानंतर लोकांच्या पसंतीच्या यादीत सामील झाली आहे. आराधनाने तिच्या काही बोल्ड फोटोंनी पुन्हा एकदा इंटरनेटचे तापमान वाढवले ​आहे. या फोटोंमध्ये तिचे एक्सप्रेशन चाहत्यांची झोप उडवत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंपैकी काही निवडक फोटो...

1/5

2/5

3/5

4/5

5/5