जोडीदाराची गरज नाही; शारीरिक संबंध न ठेवता वंश वाढवणारे प्राणी

These Creatures Give Birth without Sexual Relation: जाणून घेऊय असे कोणते जीव आहेत जे शिरीरिक संबध न ठेवता नव्या जिवाची निर्मीती करतात.

| Aug 20, 2024, 22:30 PM IST

animals that reproduce without mating : नव निर्मीती हा निसर्गाचा नियम आहे. नर आणि मादी यांच्या मिलनातून नव्या जिवाची निर्मीती होते. यालाच प्रजनन असे म्हणतात. मात्र, या पृथ्वी तलावर काही असे प्राणी आहेत ज्यांना प्रजननसाठी जोडीदाराची गरज पडत नाही.

1/7

पृथ्वीवर काही प्रजाती आहेत जे  शारीरिक संबंध न ठेवता जीव जन्माला घालतात. 

2/7

अंडाशयात आपो-आप गर्भ तयार होतो. अंडाशयात आपो-आप गर्भ तयार होतो.

3/7

एक अशी प्रक्रिया आहे ज्यात गर्भ (Embryo) विकसित होण्यासाठी शारीरिक संबंध बनवण्याची गरज नसते.  

4/7

'व्हर्जिन कॅन्सर' नावाची खेकड्यांची प्रजाती शरीर संबधन न ठेवता स्वत:चे क्लोन बनवून नव्या जीवाची निर्मीती करते.

5/7

ब्डेलॉयडी नावाचा जीव देखील दुसऱ्या सजीवांचे विषाणू घेवून नवा जीव निर्माण करतात. 

6/7

संग्रालयात कैद असलेल्या ड्रॅग तसेच शार्क माशाने क्लोनिंगच्या मदतीने जीव जन्माला घातला होता.   

7/7

प्रत्येक सजीवांमध्ये नर आणि मादी यांच्यात शरीर संबध प्रस्थापित झाल्यानंतर नव्या जीवाची निर्मीती होते.