24 तासांत होतो 16 वेळा सूर्योदय; पृथ्वीवरील सर्वात आश्चर्यकारक ठिकाण

पृथ्वी स्वत: भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरत असते. यामुळेच ज्या दिशेला सूर्य असेल तिथे दिवस आणि ज्या दिशेला चंद्र असेल तिथे रात्र असते. मात्र, पृथ्वीवर अशी काही ठिकाणे आहेत तिथे भौगोलिक स्थितीमुळे सहा महिने दिवस आणि सहा महिने रात्र असते. अंटार्क्टिका, अलास्का आणि नॉर्वे येथे असे चित्र पहायला मिळते. मात्र, यात नॉर्वे अत्यंत आश्चर्यकारक ठिकाण ठरले आहे. कारण येथे 24 तासांत होतो 16 वेळा सूर्योदय होतो.

| May 03, 2023, 20:14 PM IST

Sunrise In Norway : पृथ्वी स्वत: भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरत असते. यामुळेच ज्या दिशेला सूर्य असेल तिथे दिवस आणि ज्या दिशेला चंद्र असेल तिथे रात्र असते. मात्र, पृथ्वीवर अशी काही ठिकाणे आहेत तिथे भौगोलिक स्थितीमुळे सहा महिने दिवस आणि सहा महिने रात्र असते. अंटार्क्टिका, अलास्का आणि नॉर्वे येथे असे चित्र पहायला मिळते. मात्र, यात नॉर्वे अत्यंत आश्चर्यकारक ठिकाण ठरले आहे. कारण येथे 24 तासांत होतो 16 वेळा सूर्योदय होतो.

1/7

जेव्हा येथे दिवस असतो तेव्हा तापामन 121 अंशापर्यंत असते यामुळे गर्मीमुळे राख होऊ शकते. तर, हिवाळ्यात तापमान उणे 157 अंशापर्यंत असते. इतक्या कडाक्याच्या थंडीत शरीरातील रक्त गोठू शकते. 

2/7

येथे उन्हाळा आणि हिवाळा दोन्ही मौसम अत्यंत तीव्रतेने जाणवतात. 

3/7

या स्पेस स्टेशनवर कार्यरत असेलल्या संशोधकांना अत्यंत कठीण परिस्तितीचा सामना करावा लागतो. 

4/7

इंटरनेशनल स्पेस स्टेशन, ISS  27580 किमी प्रतितास वेगाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालत असते

5/7

आर्क्टिक सर्कलमध्ये असेलल्या नॉर्वे येथे जुलैच्या अखेरीस सूर्य मावळत नाही.

6/7

येथे दर 90 मिनिटांनी सूर्योदय आणि सूर्यास्त होत असतो. 

7/7

 अंटार्क्टिका, अलास्का आणि नॉर्वे येथे संशोधन केंद्र आहे. या संशोधन केद्रात काम करणारे 16 वेळा सूर्योदय पाहतात.