थायलंडला जाण्यासाठी आता व्हिसाची गरज नाही! सरकारचा मोठा निर्णय

थायलंडमध्ये जाण्यासाठी भारतीयांना व्हिजाची गरज नाही. कारण भारतीयांना व्हिजा शिवास प्रवेश देण्याचा निर्णय थायलंड सरकारने घेतला आहे. 

Oct 31, 2023, 18:28 PM IST

Thailand Tourist Places : थायलंड हे नेहमीच पर्यटकांचे फेव्हरेट डेस्टिनेशन ठरते. थायलंड टूरचा प्लान करणाऱ्या भारतीयांसाठी एक गूड न्यूज आहे. कारण,   भारतीयांना थायलंडमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश मिळणार आहे. तसेच भारतीय पर्यटकांना थायलंडमध्ये जास्त दिवस मुक्काम देखील करता येणार आहे.

1/7

भारत आणि तैवान मधून थायलंडमध्ये फिरायला येणाऱ्या पर्यटकांना व्हिसाशिवाय देशात प्रवेश देण्याचा निर्णय थायलंड सरकारने घेतला आहे.   

2/7

पर्टयन हा थायलंडच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे.   

3/7

 पर्यटनाला चालना देण्यासाठी थायलंड सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. यात प्रवाशांना व्हिसाच्या नियमांमध्ये शितीलता आणण्यात आल्या आहेत. तसेच पर्यटकांना येथे राहण्याचा कालवधी वाढवण्यात आला आहे. 

4/7

आता  भारत आणि तैवान मधून थायलंडमध्ये फिरायला येणाऱ्या पर्यटक 30 दिवस येथे व्हिसाशिवाय राहू शकतात. 

5/7

थायलंड हे विलक्षण खाद्यपदार्थ, मार्शल आर्ट्स, समुद्रकिनारे आणि अनेक मंदिरांसाठी ओळखले जाते. 

6/7

अथांग समुद्र किनारे  भव्य शाही राजवाडे, प्राचीन अवशेष आणि गौतम बुद्ध यांच्या भव्य मूर्त्या येथे येणाऱ्या पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. 

7/7

थायलंड हा दक्षिण-पूर्व आशियातील एक देश आहे.