T20 World Cup: कोण होणार प्लेयर ऑफ द टूर्नामेंट? यादीत केवळ एका भारतीय खेळाडूचं नाव

स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा यांसारख्या दिग्गजांचा टीम इंडियामध्ये समावेश असूनही असूनही 19 वर्षीय खेळाडूने यंदाच्या टी20 वर्ल्डकपमध्ये उत्तम कामगिरी केली आहे.

Feb 25, 2023, 22:26 PM IST
1/5

2023 च्या महिला टी-20 वर्ल्डकप स्पर्धेतही भारतीय क्रिकेट टीमला विजेतेपद पटकावण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्याने टीम इंडिया या स्पर्धेतून बाहेर पडली.

2/5

26 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील फायनल सामन्यापूर्वी ICC ने स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या निवडीसाठी 9 खेळाडूंची शॉर्टलिस्ट जाहीर केलीये. ज्यामध्ये रिचा घोष ही एकमेव भारतीय आहे.

3/5

19 वर्षीय विकेकीपर फलंदाज रिचाने या वर्ल्डकपमध्ये फिनिशर म्हणून चांगली कामगिरी केली.

4/5

19 वर्षीय विकेकीपर फलंदाज रिचाने या वर्ल्डकपमध्ये फिनिशर म्हणून चांगली कामगिरी केली.

5/5

रिचाने 68 च्या सरासरीने 136 रन्स केले आहेत. टूर्नामेंटमधील पाच डावांमध्ये दोनदा नाबाद राहिलीये. यादरम्यान तिचा स्ट्राइक रेट 130 होता.