Swapna Shastra: स्वप्नात इंद्रधनुष्य दिसणं म्हणजे शुभ की अशुभ?

Swapna Shastra Rainbow In Dream: स्वप्न शास्त्रानुसार प्रत्येक स्वप्न काही ना काही संकेत देतं. आपल्याला येणाऱ्या प्रत्येक स्वप्नामागे चांगला किंवा वाईट अर्थ दडलेला असतो.

Jun 07, 2023, 23:18 PM IST
1/5

स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नामध्ये इंद्रधनुष्य दिसणे खूप शुभ मानण्यात येतं.

2/5

जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात इंद्रधनुष्य दिसलं तर त्याचा अर्थ काय अर्थ आहे, हे आज आपण जाणून घेऊया.

3/5

स्वप्न शास्त्रानुसार,जो व्यक्ती स्वप्नात इंद्रधनुष्य पाहतो, त्याचा समाजात आदर वाढतो.

4/5

स्वप्नात इंद्रधनुष्य पाहण्याचा अर्थ भविष्यात तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे. 

5/5

विवाहित महिलेला असं स्वप्न पडलं तर तिला तिच्या पतीपासून दीर्घकाळ वेगळं राहावं लागण्याचा हा संकेत असू शकतो.