Swapna Shastra: फोन चोरी झाल्याचं स्वप्न पडलंय? काय आहे अशा स्वप्नाचा अर्थ?

Swapna Shastra: आपल्या प्रत्येकाला काही स्वप्न पडतात. आपल्याला पडलेल्या स्वप्नांचा आपण अर्थ लावू लागतो. 

May 27, 2023, 23:32 PM IST
1/5

जर एखाद्याला चोरीचं स्वप्न पडत असेल तर त्याचा अर्थ काय असतो? स्वप्नशास्त्रामध्ये याचा अर्थ सांगण्यात आलाय. 

2/5

पैसे चोरीला जाणं- स्वप्नात पैसे चोरीला जाणं हे अशुभ मानलं जातं. स्वप्नशास्त्रानुसार, येणाऱ्या काळात आर्थिक नुकसान होऊ शकतं.

3/5

मौल्यवान वस्तू चोरणं- स्वप्नामध्ये दागिने चोरीला गेलेले पाहणं म्हणजे तुम्हाला तुमच्या शत्रूंवर लक्ष द्यायची गरज आहे. जे तुम्हाला त्रास देण्याची संधी पाहतात.

4/5

फोन चोरलेला पाहणं- स्वप्नात फोन चोरीला जाण्याचं पाहणं म्हणजे, तुमचं एखादं काम बिघडणार आहे.

5/5

चप्पल चोरीला जाणं- तुमच्या स्वप्नात जर चप्पल चोरीला जात असेल ते अशुभ मानलं जातं. याचा अर्थ तुमच्या महत्त्वाच्या कामात अडथळा येणार आहे.