'क्यौंकि सास भी कभी बहू' मालिकेनंतर अभिनेत्याचे 105 किलोनं वाढलं वजन?
Sumeet Sachdev Transformation: सध्या सगळीकडेच चर्चा असते ती म्हणजे डाएट आणि फिटनेसची. 'क्योंकि सास भी कभी बहू थी' ही मालिका तुम्हाला सर्वांनाच आठवत असेल. या मालिकेतील गौतमची भुमिका करणाऱ्या सुमीत सचदेव यांचे वजन 105 किलोनं वाढलं होतं. या मलिकेनंतर ते त्यानं कमी कसं केलं?
Sumeet Sachdev: मालिका आणि चित्रपटांसाठी अनेक कलाकार हे मेहनत घेताना दिसतात. त्यातून त्यांना त्यांच्या डाएट आणि फिटनेसकडेही आवर्जून लक्ष द्यावे लागते. परंतु मध्येच एखाद्याचे गणित चुकते आणि त्यानंतर अनेकांना त्यांचे वजन पुन्हा पुन्हा कमी करावे लागते. असंच काहीच एका कलाकारासोबत झालं होतं. तुम्हाला 'क्योंकि सास भी कभी बहू थी' ही मालिका आठवत असेलच... या मालिकेतील अभिनेत्याचे या मालिकेनंतर 105 किलो वजन वाढले होते. त्यानं स्वत:च याबाबत एका मुलाखतीतून खुलासा केला आहे.