PHOTO: स्टार्टअपचे नाव काढताच वाटते 'या' 6 गोष्टींची वाटते भीती; कशी पळवून लावायची? जाणून घ्या
Startup Business Tips: प्रत्यक्षात स्टार्टअपला सुरुवात करताना अनेकांना खूप भीती वाटते. सर्वसाधारणपणे 6 प्रकारच्या भीती असतात. या तुम्ही पार केलात तर तुम्ही व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवू शकता. कोणत्या भीती आहेत? ती भीती कशी पळवून लावायची याबद्दल जाणून घेऊया.
1/13
स्टार्टअपचे नाव काढताच वाटते 'या' 6 गोष्टींची वाटते भीती; कशी पळवून लावायची? जाणून घ्या
Startup Fear:दुसऱ्यांच्या हाताखाली नोकरी करण्यापेक्षा स्वत:चा काहीतरी स्टार्टअप/व्यवसाय करावा असे अनेकांना वाटत असते. यासाठी काहीजण यूट्यूबवर व्हिडीओ बघून प्रेरितदेखील होतात. पण प्रत्यक्षात स्टार्टअपला सुरुवात करताना त्यांना खूप भीती वाटते. सर्वसाधारणपणे 6 प्रकारच्या भीती असतात. या तुम्ही पार केलात तर तुम्ही व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवू शकता. कोणत्या भीती आहेत? ती भीती कशी पळवून लावायची याबद्दल जाणून घेऊया.
2/13
लोक काय म्हणतील?
3/13
मन मजबूत बनवा.
पण त्यावेळी मन मजबूत बनवा.जे लोक तुमच्यावर हसतायत किंवा तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. तर तुम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या लोकांच्या सानिध्यात राहा. तुम्ही करताय ते लोकांच्या पसंतीस येतंय, तुम्हाला फायदा होतोय, तुम्हाला ते आवडतंय मग लोकं काय म्हणतात याचा विचार अजिबात करु नका.
4/13
हारण्याची भीती
5/13
मार्केटची प्रतिक्रिया
6/13
स्पर्धेची भीती
7/13
आयडीया इतकी वेगळी
8/13
रिसोर्स नाहीत मग काय करायचं
9/13
बिझनेस आयडीयावर जास्त भर
10/13
लोकांनी नाकारण्याची भीती
11/13
भीतीला सामोरे जाणं गरजेचं
12/13