ख्रिस्तीयानो रोनाल्डोची गर्लफ्रेंड एकाएकी इतकी बदलली? कपडे पाहून सगळेच हैराण
Georgina Rodriguez New Look: इस्लामचे काही कठोर निर्बंध लागू असणाऱ्या या देशाकडून फक्त आणि फक्त रोनाल्डोसाठी काही नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. या खेळाडूला त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना हिच्यासोबत लिव्हइनमध्ये राहण्याचीसुद्धा परवानगी दिली आहे.
Georgina Rodriguez New Look: जागतिक फुटबॉल जगतामध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डोचं नाव नवं (cristiano ronaldo ) नाही. किंबहुना त्याच्या कुटुंबालाही वेळी ओळख करून देण्याची गरज नाही. सौदीतील अल नस्र क्लबशी करारबद्ध झाल्यानंतर पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तीयानो रोनाल्डो यानं त्याच्या कुटुंहबासमवेत रियामध्ये राहण्यास सुरुवात केली.
1/5
Georgina Rodriguez new look
2/5
Georgina Rodriguez
3/5
cristiano ronaldo girlfriend
4/5