प्रेमाच्या नात्यानं घात केला, पण Nayantara ला अखेर मिळालं हक्काचं माणूस आणि आलिशान घर, पाहा Photos
दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा (Actress nayanthara) हिनं खऱ्या अर्थानं रुपेरी पडदा गाजवला. पण, खासगी आयुष्यात तिनं एक असा काळ पाहिला, जेव्हा अवहेलना, विश्वासघात आणि प्रेमभंगाचाही तिनं सामना केला. पण, परिस्थिती बदलली आणि या अभिनेत्रीला तिच्या प्रेमाचं, हक्काचं माणूस भेटलं.
Nayantara lavish home : दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा (Actress nayanthara) हिनं खऱ्या अर्थानं रुपेरी पडदा गाजवला. पण, खासगी आयुष्यात तिनं एक असा काळ पाहिला, जेव्हा अवहेलना, विश्वासघात आणि प्रेमभंगाचाही तिनं सामना केला. पण, परिस्थिती बदलली आणि या अभिनेत्रीला तिच्या प्रेमाचं, हक्काचं माणूस भेटलं.
1/5
2/5
3/5
4/5