SIP vs PPF: 15 वर्षे दरमहा 5 हजार गुंतवल्यास कुठे मिळेल बंपर रिटर्न?
SIP vs PPF: कुठेही गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. असे केल्यास तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचे अधिक चांगल्या पद्धतीने नियोजन करू शकता.
SIP vs PPF: एसआयपी आणि पीपीएफ दोघांपैकी एकामध्ये गुंतवणूक करायची आहे का? एसआयपी की पीपीएफपैकी कशामध्ये पैसे गुंतवायचे याबद्दल तुम्ही संभ्रमात आहात का? यामधील फरक थोडक्यात जाणून घेऊया.
1/10
SIP vs PPF: 15 वर्षे दरमहा 5 हजार गुंतवल्यास कुठे मिळेल बंपर रिटर्न?
2/10
PPF खाते 15 वर्षांत परिपक्व
3/10
आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक
4/10
बाजारातील चढउताराचा परिणाम
5/10
दीर्घकालीन गुंतवणूक
6/10
वार्षिक 60 हजार
7/10
एकत्रित रक्कम
8/10
15 वर्षात फक्त 16 लाख
9/10
मॅच्युरिटीवर 25 लाख
10/10