चांदीचे दागिने काळे पडलेत? फॉलो करा 'या' घरगुती टिप्स
Silver Jewelry Cleaning Tips in Marathi: सोने असो किंवा चांदीचे दागिन्यांची आवड अनेकांना असते. मात्र चांदीचे दागिने जसे परिधान करायला आवडतात तसे काळे देखील पडत असतात. जर तुमचेही चांदीचे दागिने काळे पडत असतील काही घरगुती टिप्स आहेत ते फॉलो करु शकतात...
1/7
चांदी लवकर खराब होण्याचे कारण
2/7
घरगुती टिप्स
3/7
टूथपेस्टने स्वच्छ करा
4/7
व्हिनेगरमध्ये भिजवून ठेवा
यावर उपाय म्हणून चांदीला काही वेळ व्हिनेगरमध्ये भिजवून ठेवा. काही वेळानंतर ब्रशने दागिने घासू घ्या. तुमचे दागिने चमकून जातील. जर तुम्हाला चांदीचे भांडे चमकवायचे असेल तर व्हिनेगरमध्ये थोडासा खाण्याचा सोडा टाका आणि त्यात चांदीचे भांडे ठेवा. या मिश्रिणात चांदी साधारण 2 ते 3 तास ठेवा. यानंतर, भांडे बाहेर काढा आणि ब्रशने धुवा.
5/7
कोका कोलाचा वापर
6/7