'कभी अलविदा ना कहना...' KK च नाही, तर 'या' सेलिब्रिटींनाही हार्ट अटॅकनं संपवलं
काही सेलिब्रिटी तर फिटनेसमुळे जीवाला मुकले, त्यांच्या निधनाने संपूर्ण जगला मोठा धक्का
प्रसिद्ध बॉलिवूडमधील पार्श्वगायक केके (KK) ऊर्फ कृष्णकुमार कुन्नतचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालंय. के.के कोलकात्यातील एका कॉन्सर्टमध्ये सहभागी झाला होता. पण केके आधी अनेक सेलिब्रिटींनी जगाचा अखेरचा निरोप घेतला. या सेलिब्रिटींच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला. आज देखील बॉलिवूडने एका मोठ्या स्टारला गमावलं आहे. जाणून घेऊ अशा सेलिब्रिटींबद्दल ज्यांचा हार्ट अटॅकमुळे निधन झालं.
1/5
अभिनेत्री आरती अग्रवाल
2/5
अभिनेता अबीर गोस्वामी
3/5
अभिनेता अमित मिस्त्री
4/5
प्रोड्यूसर राज कौशल
5/5