Shiv Jayanti 2024 : शिवजयंतीच्या शुभेच्छा... महाराजांचे प्रेरणादायी विचार Whatsapp, Status ला ठेवून साजरी करा शिव जयंती

Shiv Jayanti Wishes in Marathi : छत्रपती शिवाजी महाराज हे नाव उच्चारताच अंगात रक्त सळसळतं... महाराजांचे प्रेरणादायी विचार देखील अगदी तसेच आहेत. प्रत्येकाने जीवनात ते अंगीकारले पाहिजेत. हे मॅसेज मित्र परिवाराला पाठवून द्या शिव जयंतीच्या शुभेच्छा 

| Feb 18, 2024, 11:01 AM IST

Shivaji Maharaj Jayanti Quotes in Marathi : महाराष्ट्राचा जाणता राजा... मराठ्यांच साम्राज्य उभे करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारी 2024 रोजी तिथीनुसार जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच संपूर्ण आयुष्यच प्रेरणादायी आहे. असं असताना त्यांच्या 394 व्या जयंती निमित्त त्यांचे प्रेरणादायी विचार समजून घेणे आवश्यक आहे. असं असताना आपल्या जवळच्या व्यक्तींना देखील छत्रपती शिवरायांच्या प्रेरणादायी विचारांचे मॅसेज WhatssApp ला पाठवून स्टेटसला देखील ठेवा. 

1/10

महाराजांचे प्रेरणादायी विचार

Shiv Jayanti Wishes in Marathi

कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन, जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन

2/10

महाराजांचे प्रेरणादायी विचार

Shiv Jayanti Wishes in Marathi

यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी छञपतींचा इतिहास माहिती पाहिजे

3/10

महाराजांचे प्रेरणादायी विचार

Shiv Jayanti Wishes in Marathi

कधीही आपले डोके वाकवू नका,  नेहमी उंचावर ठेवा

4/10

महाराजांचे प्रेरणादायी विचार

Shiv Jayanti Wishes in Marathi

सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे गर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण

5/10

महाराजांचे प्रेरणादायी विचार

Shiv Jayanti Wishes in Marathi

असे गरजेचे नाही की, संकटाचा सामना शत्रूच्या समोरच करण्यात विरता आहे, खरी विरता विजयात आहे

6/10

महाराजांचे प्रेरणादायी विचार

Shiv Jayanti Wishes in Marathi

जर माणसाकडे आत्मशक्ती असेल तर तो पूर्ण विश्वासात विजयाचे पताके उभारु शकतो

7/10

महाराजांचे प्रेरणादायी विचार

Shiv Jayanti Wishes in Marathi

ताकद हत्तीची  चपळाई चीत्त्याची भगवे रक्त शरीराने सक्त  झुकते  ईथेच दिल्लीचे तख्त  अन झुकवू शकतात फक्त मराठेच  हर हर महादेव

8/10

महाराजांचे प्रेरणादायी विचार

Shiv Jayanti Wishes in Marathi

ज्याचे विचार मोठे असतात त्याला भलामोठा मातीचा डोंगरही मातीचा गोळा वाटतो 

9/10

महाराजांचे प्रेरणादायी विचार

Shiv Jayanti Wishes in Marathi

ज्याचे विचार मोठे असतात त्याला भलामोठा मातीचा डोंगरही मातीचा गोळा वाटतो 

10/10

महाराजांचे प्रेरणादायी विचार

Shiv Jayanti Wishes in Marathi

सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी, इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या स्थापन करता येते.