Shehnaaz gill birthday : ना जिम ना कुठलाही डाएट तरीही शेहनाज गिलचं 12 किलो वजन कमी झालं...कसं ते जाणून घ्या...
Shehnaaz gill birthday : शेहनाज वजन कमी करण्यासाठी कधीच जिममध्ये गेली नाही इतकंच काय तर तिने कुठलाही डाएट केला नाही मग 12 किलो वजन शहनाजने कमी केलंच कसं ?
Shehnaaz Gill : बिग बॉस 13चा सिझन हा इतर सीझनपैकी गाजलेला सिझन होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सिद्धार्थ शुक्ला (sidharth shukla shehnaaz gill) या सीझनचा विजेता होता. यावेळी शेहनाज गिलसुद्धा चांगलीच चर्चेत राहिली. आज तिचा वाढदिवस आहे. सीझनमधील गोलमटोल शेहनाज सिझन संपल्यावर अगदीच बदलून गेली. तिचा फॅट टू फिट हा प्रवास जाणून घेऊया.