Scam 2003: तेलगीसारखा दिसण्यासाठी अभिनेत्याने 'असे' वाढवले वजन, तुमचाही विश्वास नाही बसणार
Scam 2003: गगन देव याने अनेक मुलाखतींमध्ये आपण वजन कसे वाढवले याची माहिती दिली आहे. जसजसे माझे वजन वाढले तसतसे नैसर्गिक चालणे देखील बदलल्याचे गगन याने एका मुलाखतीत सांगितले. वजन वाढवण्याच्या तयारीत त्याने जंक फूड खाण्याचा मोह टाळला.
Scam 2003: स्कॅम 2023 सिरिजनंतर अभिनेता गगन देवचे सगळीकडून कौतुक होतंय. यासाठी त्याला खूप मेहनत घ्यावी लागली. तेलगीचा रोल करायचा तर सर्वात अधी अभिनेता गगन देवला वजन वाढवणे आवश्यक होते. जे त्याच्यासाठी खूप कठीण काम होते. कारण तो जास्त फूडी नाही. अशा स्थितीत वजन वाढवण गगनला खूपच तणावाचे वाटत होते.
1/8
Scam 2003: तेलगीसारखा दिसण्यासाठी अभिनेत्याने वाढवले 18 किलो वजन, तुमचाही विश्वास नाही बसणार
2/8
कसे वाढवले वजन?
तेलगीचा रोल करायचा तर सर्वात अधी अभिनेता गगन देवला वजन वाढवणे आवश्यक होते. जे त्याच्यासाठी खूप कठीण काम होते. कारण तो जास्त फूडी नाही. अशा स्थितीत वजन वाढवण गगनला खूपच तणावाचे वाटत होते. गगन देवने साकारलेल्या तेलीगीच्या भूमिकेचे सगळीकडून कौतुक होतंय. पण भूमिका साकारणे, त्यासाठी वजन वाढवणे हे अजिबात सोपे नव्हते.
3/8
चांगले अन्न खाऊन वाढवले वजन
4/8
आणखी वजन वाढवण्याचा सल्ला
5/8
जंक फूड खाणे टाळले
6/8
या आहाराने वाढवले वजन
7/8