समांथाचा एकांत! 'या' ठिकाणी घालवला Me Time!

सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच समांथानं काही फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.   

| Feb 24, 2024, 11:03 AM IST
1/7

समांथा रुथ प्रभू

समांथानं सध्या मलेशियामध्ये आहे आणि तिच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. त्या ट्रिपचे काही फोटो समांथानं शेअर केले आहेत. 

2/7

क्वालिटी टाइम

समांथा स्वत: सोबत क्वालिटी टाइम स्पेन्ड करत असून तिचे बिकिनीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

3/7

समांथानं शेअर केलेत फोटो

समांथानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले असून ती निसर्गाच्या सानिध्यात असल्याचे दिसत आहे. 

4/7

मेडिटेशन

समांथानं मेडिटेशन करण्याचे फोटो देखील शेअर केले आहेत. यातून समांथाच्या आयुष्यात असलेलं योगाचं स्थान कळतंय. 

5/7

काय म्हणाली समांथा?

समांथानं स्वत: सोबत वेळ घालवताना शेअर केलेले हे फोटो शेअर करताना कॅप्शन दिलं की 'हाइएस्ट लव्ह'

6/7

लवकरच परतणार कामावर

समांथानं काही दिवसांपूर्वी चाहत्यांना गूड न्यूज दिली की लवकरच ती कामावर परतणार आहे. तर यावेळी हेल्थ पॉडकास्ट घेऊन परतणार आहे. 

7/7

समांथाचे चित्रपट

समांथा सगळ्यात शेवटी विजय देवरकोंडाच्या 'कुशी' या चित्रपटात दिसली होती. आता ती लवकरच 'सिटाडेल इंडिया' मध्ये दिसणार आहे. (All Photo Credit : Samantha Ruth Prabhu Instagram)