बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा हटके लूक सोशल मीडियावर चर्चेत

Nov 24, 2020, 21:08 PM IST
1/5

पिवळ्या रंगाचा कलरफुल फ्लोरल लहंगा आणि कट स्लीव ब्लाउज बॅडमिंटनपटू सायनाचा लूक वाढवत आहे.

2/5

3/5

4/5

मध्यम प्रकारचा मेकअप आणि पिंक लिपस्टिकमुळे तिचा लूक आणखी छान झाला होता.

5/5

सायना तिचा मित्र आणि बॅडमिंटन प्लेयर गुरुसाईं दत्तच्या हळदीला आली होती. यावेळी तिच्या लूकची चांगलीच चर्चा झाली.