Sachin Tendulkar: सचिन आणि अंजली तेंडूलकरच्या लग्नातले कधीही न पाहिलेले फोटोज व्हायरल

Sachin Tendulkar and Anjali Tendulkar: अंजली आणि सचिन तेंडूलकर यांच्या लग्नातील ते कधीही न पाहिलेले फोटो व्हायरल होत आहेत. इंटरनेटवर सध्या त्यांच्याच लग्नातल्या फोटोंची चर्चा सुरू झाली आहे. 

Feb 11, 2023, 17:12 PM IST

Sachin Tendulkar Wedding Photos: मास्टर बास्टर सचिन तेंडूल याच्या लेकीच्या लग्नाच्या चर्चांना मध्यंतरी भलतेच उधाण आले होते. परंतु तुम्ही सारा तेंडूलकराच्या आईवडिलांच्या म्हणजेच सचिन आणि अंजली तेंडूलकर यांच्या लग्नातले फोटो तुम्ही पाहिले आहेत का? 

1/7

Sachin Tendulkar: सचिन आणि अंजली तेंडूलकरच्या लग्नातले कधीही न पाहिलेले फोटोज व्हायरल

Sachin Tendulkar wedding photos

मध्यंतरी सारा तेंडूलकराच्या लग्नाच्या जोरात चर्चा सुरू झाल्या होत्या. तेव्हा तिनं गुपचूप लग्न उरकलं की काय अशाही अनेक चर्चांना उधाण आले होते. 

2/7

Sachin Tendulkar: सचिन आणि अंजली तेंडूलकरच्या लग्नातले कधीही न पाहिलेले फोटोज व्हायरल

Sachin Tendulkar trending

अंजली आणि सचिन तेंडूलकर यांच्या लग्नातले अनेक फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामध्ये अंजली अगदी सोज्वळ लुकमध्ये दिसते आहे. 

3/7

Sachin Tendulkar: सचिन आणि अंजली तेंडूलकरच्या लग्नातले कधीही न पाहिलेले फोटोज व्हायरल

Sachin Tendulkar news

यामध्ये सचिन तेंडूलकरही फारच देखाणा आणि हॅण्डसम दिसतो आहे. त्याचबरोबर त्या दोघांची जोडी लाखात एक अशी दिसते आहे. 

4/7

Sachin Tendulkar: सचिन आणि अंजली तेंडूलकरच्या लग्नातले कधीही न पाहिलेले फोटोज व्हायरल

Sachin Tendulkar marriage

अंजली आणि सचिन तेंडूलकर यांनी 1995 साली लग्न केले. 

5/7

Sachin Tendulkar: सचिन आणि अंजली तेंडूलकरच्या लग्नातले कधीही न पाहिलेले फोटोज व्हायरल

Sachin Tendulkar family

त्यांना सारा तेंडूलकर आणि अर्जुन तेंडूलकर अशी दोन मुलंही आहेत. 

6/7

Sachin Tendulkar: सचिन आणि अंजली तेंडूलकरच्या लग्नातले कधीही न पाहिलेले फोटोज व्हायरल

Sachin Tendulkar wife

2017 साली प्रदर्शित झालेल्या सचिन अ मिलियन ड्रीम्स या चित्रपट वजा डॉक्यूमेंटरीतून सचिन तेंडूलकर यानं आपल्या वैयक्तिक आयुष्यावरही खुलासा केला आहे. 

7/7

Sachin Tendulkar: सचिन आणि अंजली तेंडूलकरच्या लग्नातले कधीही न पाहिलेले फोटोज व्हायरल

Sachin Tendulkar

सध्या हे फोटोज त्यांच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.