1/6
Royal Enfield चालवणाऱ्यांसाठी खुशखबर; आता....
जगभरातील, विशेष म्हणजे भारतात बाईकस्वारांच्या पसंतीस उतरणाऱ्या बाईकच्या यादीत 'रॉयल एनफिल्ड' Royal Enfield कायम अग्रस्थानी येते. अर्थात याला काही अपवाद असतीलही. पण, 'एनफिल्ड तो एनफिल्ड है', असं म्हणत त्यावरचं नितांत प्रेम व्यक्त करणारेही काही कमी नाहीत. सध्याच्या घडीला Royal Enfield चालवणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण, हिमाचल प्रदेश येथे या बाईकचं आणखी एक सर्व्हिस सेंटर सुरु करण्यात येत आहे.
2/6
Royal Enfield चालवणाऱ्यांसाठी खुशखबर; आता....
3/6
Royal Enfield चालवणाऱ्यांसाठी खुशखबर; आता....
4/6
Royal Enfield चालवणाऱ्यांसाठी खुशखबर; आता....
हिमाचल प्रदेशातील हे दोन नवे सर्व्हिस सेंटर पाहता आता या ठिकाणी एकूण १३ सर्व्हिस सेंटर सुरु झाले आहेत. तर, देशात रॉयल एनफिल्ड़चे एकूण ९४३ सर्व्हिस सेंटर आहेत. भारतात रुजणारं बाईकस्वारीचं वेड पाहता एनफिल्डकडून आतापर्यंत लडाख, जम्मू आणि काश्मीर, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि इतरही दुर्गम भागांमध्ये सर्व्हिस सेंटर सुरु करण्यात आले आहेत.
5/6
Royal Enfield चालवणाऱ्यांसाठी खुशखबर; आता....
6/6